शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या समस्या सोडवा

By admin | Updated: April 8, 2017 01:52 IST

जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या समस्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने

जि. प. अध्यक्षांचा सत्कार : कास्ट्राईब संघटनेची मागणी गडचिरोली : जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या समस्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर यांना ६ एप्रिल रोजी निवेदन देऊन केली आहे. याप्रसंगी योगीता भांडेकर यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी सोपे व अवघड क्षेत्र ठरविणे, विषय शिक्षकांच्या नियुक्तीसाठी विषयवार याद्या प्रसिद्ध करणे, शासन निर्णयानुसार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची भरती व पदोन्नती प्रक्रिया राबविणे आदी विषयांवर कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या सदस्यांनी जि. प. अध्यक्षांसोबत चर्चा केली. या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन जि. प. अध्यक्षांनी दिले. शिष्टमंडळात संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार घोडेस्वार, सरचिटणीस गंगाधर मडावी, रायसिंग राठोड, डी. के. डोहणे, प्रभाकर साखरे, रवींद्र उईके, रामनाथ खोब्रागडे, चंदू रामटेके, दीपक भैसारे, राजेश खेवले, शैलेश गेडाम, नरेश बांबोळे, भिष्मानंद दुधे, खेचरस्वामी कुमरे, भिष्मानंद दुधे, कांतीलाल साखरे, विरेंद्र सोनवने, प्रमोद भानारकर, रवींद्र पटले, देवराव शेडमाके, डी. एल. बोरकर, रवींद्र गेडाम, राहुल गेडाम, पुंडलिक शेंडे, सुखलाल गोटामी, संतोष ठेंभूर्णे, चक्रपाणि कन्नाके, डी. बी. बोरकर, दौलत घोडाम, सदाशिव कोडापे, प्रदीप तेलंग, प्रमोद सरदारे, दिलीप मेश्राम, यशवंत जांभुळकर, किशोर फुलझेले, मंगरू आत्राम, मच्छिंद्र हिचामी उपस्थित होते.