शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
3
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
4
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
5
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
6
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
7
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
8
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
9
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
10
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
11
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
12
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
13
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
14
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
15
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
16
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
17
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
18
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
19
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
20
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
Daily Top 2Weekly Top 5

शाळा व शिक्षकांच्या समस्यांचे ऑनलाईन निराकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:32 IST

गडचिरोली जिल्हा विस्ताराने मोठा आहे. शिक्षणाधिकारी कार्यालय, वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालय, लेखाधिकारी कार्यालय हे शाळा कार्यालयापासून खूप ...

गडचिरोली जिल्हा विस्ताराने मोठा आहे. शिक्षणाधिकारी कार्यालय, वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालय, लेखाधिकारी कार्यालय हे शाळा कार्यालयापासून खूप अंतरावर आहे. ये-जा करण्यासाठी वाहतूक साधनांची पुरेपूर सुविधा नाही. जिल्ह्यातील मुख्याध्यापक, लिपीक व शिक्षकांना जिल्हा कार्यालयात प्रस्ताव दिल्यानंतर त्रुटींचे निराकरण करण्यासाठी हार्ड कापीचा आग्रह न करता प्रस्ताव ई- मेलद्वारे स्वीकारले जावे. क्षुल्लक कारणासाठी थकीत वेतन, शालार्थ प्रणाली आदी कामांसाठी कर्मचाऱ्यांना जिल्हा कार्यालयात ये-जा करावी लागते. त्यामुळे समस्याचे निराकरण लवकर होत नाही. शिक्षक आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद गडचिरोली जिल्हाध्यक्ष म्हणून प्रत्येक जिल्हा कार्यालयास संगणक व प्रिंटर संच उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा सदुपयोग करावा जेणेकरून कामे सुलभ होतील व समस्या तत्काळ निकाली लागतील. जास्तीतजास्त कामे ई- मेल, व्हाॅट्सॲपवर करावित, अशा सूचना त्या निर्णयात दिलेल्या आहेत. त्या दृष्टीने पत्रव्यवहार व समस्या ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे जिल्हाध्यक्ष संतोष सुरावार यांनी केली आहे.