शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:42 IST

बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षण अधिनियमानुसार इयत्ता ६ वी ते ८ वी करिता विषय निहाय पदवीधर शिक्षकांची नियुक्ती करण्यात ...

बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षण अधिनियमानुसार इयत्ता ६ वी ते ८ वी करिता विषय निहाय पदवीधर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार ३३ टक्के पदांनाच वेतनश्रेणी अनुज्ञेय आहे. त्यामुळे या इयत्तांना अध्यापन करणारे शिक्षक पदवीधर असूनसुद्धा गेल्या तीन वर्षांपासून वेतनश्रेणीपासून वंचित आहेत. त्यातील कित्येक विषय शिक्षक २-३ वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत. तसेच यापूर्वी जिल्हा परिषदेने सेवा कनिष्ठ शिक्षकांना वेतनश्रेणीचा लाभ दिल्याने पुढील १० वर्षांपर्यंत अनेक शिक्षकांना वेतनश्रेणीचा लाभ मिळणार नाही. सर्व विषय शिक्षकांना समान काम, समान वेतन या न्यायाने पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ देण्याच्या दृष्टीने मंत्रालयात शिक्षण, वित्त व ग्रामविकास विभागाची संयुक्त बैठक लावावी, अशी मागणी आ. डाॅ. देवराव हाेळी यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.