नागमूर्तीची शोभायात्रा व कलशयात्रा : तेली समाज गडचिरोलीच्या वतीने येथील आठवडी बाजारातील हनुमान मंदिरात मंगळवारी नागमूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान नागमूर्तीची शोभायात्रा व कलशयात्रा त्रिमूर्ती चौक व शहरातून काढण्यात आली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}