शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम सुरू

By admin | Updated: October 19, 2016 02:21 IST

भारत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार १ जानेवारी २०१७ या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त

नोंदी अद्यावत होणारगडचिरोली : भारत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार १ जानेवारी २०१७ या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत २१ आॅक्टोबर २०१६ पर्यंत मतदारांकडून नमूना ६, ७ व ८ - अ प्राप्त करून घेण्यास मुदतवाढ दिलेली आहे. जिल्ह्यातील सर्व जनतेनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी, मतदार यादीवर काही आक्षेप व हरकती असतील, त्यांनी आक्षेप, हरकती, नाव समाविष्ट करणे, वगळणे, तपशीलवार दुरूस्ती, नाव स्थलांतरित करणे, यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज पुराव्यांसह संबंधित मतदान केंद्रांचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी/तहसील कार्यालय/ उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मतदार यादीचे एका भागातून दुसऱ्या भागात नाव स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक पुराव्यासह नमूना आठ अ भरून द्यावा, ज्यांचे फोटो मतदार यादीत नाही, अशा मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे नमूना आठसह फोटो सादर करावा, जिल्ह्यातील सर्व जनतेने मतदार यादीतील नोंदणी अद्यावत करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)