शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी पुन्हा पावणेदाेन काेटींची मदत प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:36 IST

गडचिराेली : जून ते ऑक्टाेबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे ८ हजार ५३९ शेतकऱ्यांच्या ३ हजार ७१६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान ...

गडचिराेली : जून ते ऑक्टाेबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे ८ हजार ५३९ शेतकऱ्यांच्या ३ हजार ७१६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने पुन्हा १ काेटी ८५ लाख ८३ हजार रुपयांचा दुसरा हप्ता उपलब्ध करून दिला आहे.

जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून १ काेटी ८५ लाख ८४ हजार रुपयांचा पहिला हप्ता शासनाने दिवाळीपूर्वी दिला हाेता. ४ हजार २७८ शेतकऱ्यांना ही मदत वितरित करण्यात आली. ४ हजार २११ शेतकरी शिल्लक हाेते. शेतकऱ्यांसाठी दाेन दिवसांपूर्वी शासनाने १ काेटी ८५ लाख ८३ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी जिल्हास्तरावरून तालुकास्तरावर पाठविला आहे.

बाॅक्स...

निवडणुकीच्या धांदलीने मदत मिळण्यास उशीर

प्राप्त मदत तालुकास्तरावर पाठविली आहे. तालुकास्तरावरील कर्मचारी सध्या निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे मदतीचे वितरण करण्यास आणखी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुरेसा निधी मिळाल्याने प्रत्येक बाधित शेतकऱ्याला मदत मिळणार आहे.

काेट...

दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल, असे राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना आश्वासन दिले. मात्र, प्राप्त झालेला निधी अर्ध्याच शेतकऱ्यांना वितरित झाला. माझ्या गावातील अर्धे शेतकरी मदतीची प्रतीक्षा करीत हाेते. आता पुन्हा काही मदत प्राप्त झाल्याची माहिती आहे. या मदतीचे वितरण लवकरात लवकर करण्याची गरज आहे. यावर्षी उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे.

- भास्कर तितीरमारे, शेतकरी