शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरी येथे गुणवंतांचा गौरव

By admin | Updated: July 16, 2015 02:04 IST

मनोहरभाई शिक्षक प्रसारक मंडळाच्या वतीने स्थानिक महात्मा गांधी महाविद्यालयात स्व. वामनराव वनमाळी यांची जयंती मंगळवारी साजरी करण्यात आली.

वामनराव वनमाळी यांची जयंती : कार्यातून स्फूर्ती घेण्याचे आवाहन
आरमोरी : मनोहरभाई शिक्षक प्रसारक मंडळाच्या वतीने स्थानिक महात्मा गांधी महाविद्यालयात स्व. वामनराव वनमाळी यांची जयंती मंगळवारी साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर वनमाळी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी जि. प. उपाध्यक्ष गजानन निखारे होते. प्रमुख अतिथी म्हणून तुकाराम चन्नावार, म्हस्के, संस्थेचे कार्याध्यक्ष अब्दुल पंजवानी, उपाध्यक्ष सोनबा निखारे, नामदेव सोरते, सचिव मनोज वनमाळी, हरिशचंद्र बोंदरे, दीपक बेहरे, उमाकांत वनमाळी, सुनीता वनमाळी, विश्वनाथ डोकरे, किसन चिकराम, गोपाळराव कुंभारे, प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, प्राचार्य साईनाथ अद्दलवार, उपप्राचार्य नरेंद्र गौतम, मुख्याध्यापक शरद जवंजाळकर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात मनीष बांडे, आदिती निंबेकार, सुजल जवंजाळकर, साईल पडोळे, भूमिका सूर्यवंशी, यशस्वी बुल्ले, रोहीत पराते, समीर पोरेटी, भाग्यश्री दुमाणे, खुशबू नारगेलवार, रोहिणी मुलमुले, थामीनी लांजेवार, अश्विनी ठाकरे, शिवानी झोडगे, नीलेश रोहणकर, पंकज करपते, रेशमा दुमाणे, शालीनी मारबते, अक्षय कोठेकर, डार्विन माकडिया, संजय माकडिया, विपीन निखारे, जास्मीन लालानी, शुभम इनकने, देवराव ठाकरे, राणी तलमले, कल्याणी मुलमुले, सरीता घाटुरकर, निशा कापकर, पल्लवी सपाटे, संतोष शेंडे, वामन बोदेले, अक्षय भुर्रे, गीता धामेजा, संगीता पांडव, भारती बावनथडे, समीर भोयर, चेतन जुआरे यांचा समावेश आहे.