शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन घटले; मिरची उत्पादक चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2022 05:00 IST

मिरची लागवडीसाठी माेठा खर्च आला. मात्र त्या मानाने भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. मिरची ताेडणीचा पहिला टप्पा आटाेपला आहे. पहिल्या ताेड्याची मिरची तेलंगणा राज्याच्या वारंगल येथील बाजारपेठेत नेऊन शेतकरी विकण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता दुसऱ्या टप्प्याचीही ताेडणी सुरू झाली आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मिरची माेठ्याप्रमाणात हातात येते.

लाेकमत न्यूज नेटवर्कसिराेंचा : गतवर्षी काेराेना प्रादुर्भावाच्या संकटामुळे मिरचीच्या खरेदी-विक्री व्यवहाराला व्यापाऱ्यांच्या उदासीनतेमुळे चांगले दिवस आले नाहीत. यावर्षी चांगल्या उत्पादनाची अपेक्षा हाेती. मात्र दिवाळीनंतर अनेकदा पडलेल्या अवकाळी पावसाने मिरची पिकाला फटका बसला. परिणामी यावर्षी व्यापाऱ्यांकडून मिरचीला चांगला भाव मिळत नसल्याने सिराेंचा तालुक्यासह जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.सिराेंचा तालुक्यासह अहेरी उपविभागात अनेक शेतकरी मिरची पिकाची लागवड करतात. या भागातील वातावरण व जमीन मिरची पिकाला पाेषक आहे. त्यामुळे मिरचीच्या लागवडीचे क्षेत्र दरवर्षी वाढत असते. गतवर्षी काेराेना संकटामुळे वाहतुकीची माेठी समस्या हाेती. उत्पादित मिरचीला दूरवरच्या व्यापाऱ्यांकडे नेणे शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. परिणामी व्यापाऱ्यानेच पुढाकार घेतल्याने मिरचीला चांगला भाव मिळाला नाही. यावर्षी भरघाेस उत्पादन व चांगल्या भावाची अपेक्षा मिरची उत्पादक शेतकऱ्यांना हाेती. मात्र वातावरणाच्या बदलामुळे ही आशा फाेल ठरली.मिरची लागवडीसाठी माेठा खर्च आला. मात्र त्या मानाने भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. मिरची ताेडणीचा पहिला टप्पा आटाेपला आहे. पहिल्या ताेड्याची मिरची तेलंगणा राज्याच्या वारंगल येथील बाजारपेठेत नेऊन शेतकरी विकण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता दुसऱ्या टप्प्याचीही ताेडणी सुरू झाली आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मिरची माेठ्याप्रमाणात हातात येते. यावरच उत्पादक शेतकऱ्यांची पूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून असते. तिसऱ्या टप्प्यात अधिक मिरची मिळत नसल्याचा दरवर्षीचा अनुभव आहे. 

क्विंटलमागे २० हजार रुपये भाव

-    पहिल्या टप्प्यात ताेडणी झालेल्या मिरचीला प्रति क्विंटल १८ हजार ते २१ हजार रुपये असा भाव सुरू आहे. एक क्विंटल मिरची पिकविण्यासाठी बराच खर्च येताे. मिरची उत्पादकाला क्विंटलमागे २४ ते २५ हजार रुपये भावाची अपेक्षा हाेती. काही व्यापारी १६ हजार ५०० ते १८ हजार रुपये क्विंटलनुसार मिरचीची खरेदी करीत आहेत. शेतकऱ्यांना अल्प भाव मिळत असल्याने त्यांचे नुकसान हाेत आहे. 

विदेशात निर्यातसिराेंचा भागात उत्पादित चांगल्या प्रतीच्या मिरचीची म्यानमार व श्रीलंका या देशात निर्यात केली जाते. व्यापारी शेतकऱ्यांकडून अल्प भावाने खरेदी करून त्याची निर्यात जिल्ह्याच्या बाहेर राज्यात व देशात करतात. सध्या सिराेंचा भागात मिरची ताेडणीच्या कामाला वेग आला आहे.

२३० वर दर पाेहाेचलागडचिराेली शहराच्या बाजारात व्यापाऱ्यांकडून लाल मिरची विक्रीसाठी आणली जाते. सध्या चांगल्या दर्जाची मिरची २३० ते २४० रुपये किलाे दराने विकली जात आहे. हलक्या दर्जाची मिरची १५० ते १६० रुपये किलाे दराने विकली जात आहे. यंदा भाव वधारले आहे. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती