शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरी तालुक्यात ८५ केंद्रांवर मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:31 IST

आरमोरी : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेतली जात आहे. एकूण ८५ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. याकरिता ३७८ ...

आरमोरी : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेतली जात आहे. एकूण ८५ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. याकरिता ३७८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ८५ मतदान केंद्रापैकी ३६ मतदान केंद्र हे संवेदनशील तर ४९ केंद्र सर्वसाधारण आहेत.

आरमोरी तालुक्यातील चुरमुरा, वडधा, बोरीचक, देलोडा (बुज), चामोर्शी माल, वासाळा, डोंगरगाव (भु), ठाणेगाव, कोरेगाव रांगी, भाकरोंडी, कुलकुली, वैरागड, सिर्सी, शंकरनगर, जोगीसाखरा, इंजेवारी, किटाळी, डोंगरसावंगी, देऊळगाव, शिवणी(बुज), पळसगाव, वघाळा, कासवी, सायगाव, देलनवाडी, मानापूर, पिसेवडधा आदी २७ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.२७ ग्रामपंचायतीच्या २१४ जागांसाठी ४९९ उमेदवार निवडणुकीत उभे आहेत. त्यामध्ये २६८ महिला उमेदवार तर २३१ पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतमध्ये एकूण ४८ हजार ४१७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये २४ हजार ३०८ पुरुष तर २४ हजार १०९ महिला मतदारांचा समावेश आहे.

निवडणुकीसाठी तालुका प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. बुधवारपासूनच बुथ पार्ट्या केंद्रस्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. निवडणुकीकरिता एकूण ३७८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. मतदान केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ७ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर ८५ केंद्र अधिकारी व २५५ मतदान अधिकारी काम करणार आहेत. तसेच मतदान केंद्रावर कोणतीही अनुचित घटना घडू नये व मतदान शांततेत पार पाडावे यासाठी माेठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.