शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस दल मदतीसाठी तत्पर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2017 02:17 IST

पोलिसांची नेमणूक जनता व समाजाच्या संरक्षणासाठी झाली आहे. पोलीस दल संरक्षणासाठी नेहमी

महेश पाटील यांचे प्रतिपादन : पॅराडाईज स्कूलमध्ये कार्यक्रम आरमोरी : पोलिसांची नेमणूक जनता व समाजाच्या संरक्षणासाठी झाली आहे. पोलीस दल संरक्षणासाठी नेहमी तत्पर राहत असल्याने समाजात शांतता व सुव्यवस्था नांदण्यास मदत होत आहे, असे प्रतिपादन आरमोरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक महेश पाटील यांनी केले. पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल आरमोरी येथे पोलीस दल स्थापनेनिमित्त रेझिंग डे साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महेश पाटील बोलत होते. कार्यक्रमाला विजयालक्ष्मी कवंडर, मुख्याध्यापक केशवन कवंडर, किरण डाखोळे, मुख्याध्यापिका सुजाता मेहर, सहायक पोलीस उपनिरीक्षक कुंभारे, पोलीस हवालदार राऊत, एनपीसी म्हशाखेत्री उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना शस्त्रांबद्दल माहिती देण्यात आली. पुढे मार्गदर्शन करताना महेश पाटील म्हणाले, पोलीस हा समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या संरक्षणासाठी नेमण्यात आला आहे. पोलीस दल स्वत:चे काम अतिशय चोखपणे करीत आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता पोलिसांसमोर तक्रार सादर करावी. पोलीस मित्र अ‍ॅप तयार करण्यात आला असून या अ‍ॅपमुळे पोलीस व जनता यांच्यामध्ये जवळीक निर्माण होण्यास मदत झाली आहे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला नितुराणी मालाकर, रतनराज खोब्रागडे, होमराज माकडे, प्रभा रामटेके, मोनाली त्रिकोलवार, शारदा मेंघरे, निर्मला नांदेकर, झासी इंदूरकर, श्वेता खापर्डे, अनिता दुमाने, यशोदा डाखोळे, कुमता घोडेस्वार, नईमा पठाण, शारदा हर्षे, प्रशांत कतरे, मीनाज शेख, किरण रामटेके, देब्रत मंडल, माधुरी वनवे, सिंधू म्हशाखेत्री, शालू बारापात्रे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)