शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

८९ हजार बालकांना पाजणार पाेलिओचा डाेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:49 IST

गडचिराेली जिल्ह्यात एकूण २ हजार १४२ बुथवरून लसीकरणाची माेहीम राबविण्यात येणार आहे. १०० पेक्षा कमी लाभार्थी असलेले १ हजार ...

गडचिराेली जिल्ह्यात एकूण २ हजार १४२ बुथवरून लसीकरणाची माेहीम राबविण्यात येणार आहे. १०० पेक्षा कमी लाभार्थी असलेले १ हजार ९८६ केंद्र व १०० पेक्षा अधिक लाभार्थी असलेले १३७ केंद्र ठेवण्यात येणार आहे. याशिवाय बसस्थानक व आवागमनाच्या ठिकाणी १३७ बुथ राहणार आहेत. जिल्ह्याच्या पहाडी, डाेंगर व अतिदुर्गम भागात ९५ माेबाइल टीमच्या माध्यमातून बालकांना पाेलिओचा डाेस देण्यात येणार आहे. यासाठी सर्व आराेग्य कर्मचारी मिळून ६ हजार ४७९ इतक्या मनुष्यबळाचे नियाेजन करण्यात आले आहे. पाेलिओ लसीकरणासाठी बुथवर महिला व पुरुषांची गर्दी हाेणार नाही, याची संपूर्ण खबरदारी घेण्यात येत असून माेहिमेच्या दुसऱ्या दिवशीपासून आराेग्य कर्मचारी घराेघरी भेटी देऊन वंचित बालकांना डाेस देणार आहेत. ग्रामीण भागात तीन दिवस व शहरी भागात दाेन दिवस गृहभेटीचा कार्यक्रम पार पडणार आहे.