अवघ्या चार वर्षाचा आदित्य नावाचा हत्ती ११ जून रोजी चिखलात अडकल्याने तो गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ आहे. त्याने खाणेपिणे सोडून दिले असून वन विभागाने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत त्याच्यावर उपचार सुरू केले आहे. ...
१ जूनपासून संचार बंदीत शिथिलता दिली आहे. त्यामुळे आता १ जुलैपासून प्रशिक्षणास सुरुवात करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात ६० संस्थांमध्ये संगणक टायपिंग, मॅन्युअल टायपिंग आणि लघुलेखनचे धडे दिले जातात. लॉकडाऊनमुळे संस्थांवर आर्थिक परिणाम झाल ...
सोमवारी ओबीसी महासंघाच्या पदाधिकाºयांनी जि.प.कार्यालय गाठून पदाधिकाºयांची भेट घेतली. त्यांच्यापुढे ओबीसी विद्यार्थ्यांच्या गणवेशाची समस्या मांडली. समग्र शिक्षा अभियानांतर्गत जि.प.शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थिनी तसेच एससी, एसटी, ए ...
भामरागड-आलापल्ली मार्गावर बांडीया नदी आहे. तसेच गावालगत पर्लकोटा नदी वाहते. पर्लकोटा नदीच्या पुलाचे काम फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार होते. मात्र वन विभागाच्या आडकाठीमुळे हे काम थंडबस्त्यात पडले आहे. त्यातल्या त्या कोरोना संचारबंदीमुळे पुलाच्या कामा ...
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील पाण्याचे नमुने मोफत तपासून दिले जातात. अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या चार शहरांमधील पाण्याचे नमुने ग्रामपंचायती असताना तपासण्यात आले होते. या शहरांचे नगर पंचायतीत रूपांतर झाल्यानंतर भूजल ...
कामगार, मजूर पुन्हा आपल्या कामावर परतत आहेत. विविध साहित्य, वस्तू व्यापाऱ्यांना खरेदी करण्यासाठी बाहेर पडणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकार १ जुलैपासून काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये सूट देण्याच्या तयारीत आहे ...
इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोलीत कोरोनाची स्थिती चांगली आहे. नागरिकांनी केलेले सहकार्य आणि प्रशासनाचे चांगले नियोजन यामुळे कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी आहे. शिवाय मृत्यू नगण्य असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. कोरोनाच्या आपत्ती व्यवस्थापना ...
लॉकडाऊन शिथील केल्यानंतर एसटीने काही प्रमाणात बससेवा सुरू केली आहे. सर्वांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी चालक व वाहकांच्या आगारामार्फत आळीपाळीने ड्युटी लावली जात आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत काही एसटी कर्मचारी गावाकडे गेले हो ते. ते त्याच ठिकाणी अडकून ...
कन्नमवार नगरात तसेच विवेकानंद नगराच्या बोडीच्या पाळीखाली अनेक नागरिकांचे भूखंड आहेत. या परिसरात अनेकांची घरे आहेत. याच परिसरात विनायक कोडापे यांचा भूखंड आहे. पश्चिम दिशेला दुसऱ्या एका व्यक्तीचा भूखंड आहे. दोन्ही भूखंड रिकामे असल्याने पावसाळ्यात चामोर ...