धानोरा हा आदिवासीबहुल तालुका असून या तालुक्यातील लोकांचा उदरनिर्वाह शेती व पशुपालन व्यवसायावर चालतो. धानोरा तालुक्यात पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. धानोरा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत लगतची पाच ते सहा गावे येतात. या दवाखान्यात केवळ एकच पशुवैद्यकीय ...
वास्तविक या मतदार संघात काँग्रेसने ऐनवेळी आदिवासी विद्यार्थी संघाचे दीपक आत्राम यांना काँग्रेसच्या तिकीटवर मैदानात उतरविल्याने आघाडीत बिघाडी होऊन त्याचा फायदा भाजपला मिळेल, असा कयास लावला जात होता. त्यातल्या त्यात भाजपाध्यक्ष अमित शाह यांची सभा अहेरी ...
येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मतमोजणी करण्यात आली. आयटीआय चौक परिसरातून सामाजिक न्याय भवनाकडे जाणाºया मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. आयटीआयच्या या मार्गावरील प्रवेशद्वारावर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे प्रमुख राज ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना अहेरी मतदार संघातील नागरिकांनी आपला प्रतिनिधी निवडताना गेल्या १० पदापासूनचा त्यांचा विजनवास दूर केला. त्यामुळे अहेरीत या विजयानंतर चांगलाच जल्लोष करण्यात आला. धर्मरावबा ...
आरमोरी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी देसाईगंज येथील तहसील कार्यालयात पार पडली. भाजपचे उमेदवार कृष्णा गजबे हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना निकालाचे संकेत सकाळपासूनच मिळाले होते. दरम्यान दुपारी आरमोरी येथे कार्यकर्त्यां ...
भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांनी सदर निवडणूक चोख पोलीस बंदोबस्तात व सुरक्षा व्यवस्थेत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन केले होते. त्यासाठी त्यांच्या चमूने सहकार्य केले. नक्षलवाद्यांच्या गडामध्ये बऱ्याच प्रमाणात मतदान यशस्वी करण्यात ...
गडचिरोली शहरात त्रिमूर्ती चौकालगत व या परिसरातील रस्त्यावर मुख्य बाजारपेठ आहे. याशिवाय चंद्रपूर मार्गावर कारगिल चौकापर्यंत व त्यापुढे सुद्धा बाजारपेठ आहे. चामोर्शी, धानोरा व आरमोरी मार्गावर विविध वस्तूंची दुकाने आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी का ...
आमगाव (म.) चे आरोग्यसेवक लाकडे व रेखेगावचे आरोग्यसेवक मडावी अशी किरकोळ जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. मानव विकास मिशन अंतर्गत आमगाव (म.) आरोग्य केंद्रात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी महिलांना आणण्यासाठी एमएच-३३-४७४२ क्रमांकाच ...
जिल्ह्यात ७ लाख ७५ हजार ३६९ मतदारांपैकी ५ लाख ४४ हजार ७७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या मतदानाची टक्केवारी ७०.२६ टक्के एवढी आहे. या मतदानामुळे आरमोरी मतदार संघातील १२, गडचिरोली मतदार संघातील १६ तर अहेरी मतदार संघातील ९ उमेदवारांचे भाग्य ई ...