पहिल्या दिवशी घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर पाच दिवस सकाळ व सायंकाळी ६ वाजता महाआरती होणार आहे. रात्री भजने सादर केली जाणार आहेत. मुर्लीधर महाराज हरणघाट यांच्यातर्फे कार्तिक स्वामी महाराजांची पालखी हरणघाट येथून काढून दोटकुली, खंडाळा, रामाळा, फोकुर् ...
केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी अन्न योजनेपैैकी अंत्योदय योजना ही महत्त्वाची योजना आहे. ज्या नागरिकांना कोणतेही काम करणे जमत नाही, अथवा पीडित आहेत, तसेच अती गरीब कुटुंब याशिवाय पीडित व्यक्ती, अंध, अपंग व्यक्ती, विधवा महिला यांच्यासाठी अन्न, नागरी पुर ...
१५ नोव्हेंबर रोजी शनिवारला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दारू रेड गस्तीवर होते. गडचिरोली शहरात चामोर्शी तालुक्यातून काही ठोक दारू पुरवठादार दारूची आयात करणार असल्याची माहिती मिळाली. फोकुर्डी येथील दारूविक्रेता सोमेश्वर गोहणे यांच्याशी संगमत करून त्यांच्य ...
महामंडळ व शासनाने खरेदी केलेल्या धान्यातील दोन टक्के घट मान्य करावी. प्रतवारीकाराच्या मोबदल्यात वाढ करावी, आविका संस्थांचे धान खरेदीपोटीचे थकीत कमिशन अदा करावे आदी प्रमुख मागण्यांसाठी आविका संस्थांनी धान खरेदी केंद्र सुरू करण्यास पुढाकार घेतला नाही. ...
शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी संजीव ओहोळ, नगरसेवक प्रमोद पिपरे, नगरसेविका अल्का पोहणकर, नीता उंदीरवाडे यांच्यासह पालिकेचे विभाग प्रमुख उपस्थित होते. ...
गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी बांधव व बेरोजगारांना दूध उत्पादनातून जोडधंदा मिळावा, या उद्देशाने देसाईगंज-कुरुखेडा मार्गावर चार किमी अंतरावरील विसोरानजीक तब्बल २१६ हेक्टर जागेवर सन १९७४-७५ साली वळू माता संगोपन केंद्र स्थापन करण्यात आले. ...
कंबलपेठा गावाच्या जवळच व्यावसायिकाने कुकुटपालन केंद्राची इमारत बांधून या ठिकाणी कुक्कुटपालन सुरू केले. कुक्कुटपालन केंद्रातील दुर्गंधी गावातील नागरिकांना असहय्य होत होती. अनेक नागरिकांच्या प्रकृती बिघडल्या होत्या. १५ दिवसांपूर्वी या गावातील २० पेक्षा ...
लष्करी अळ्या पान खाऊन पिकांचे नुकसान करतात. अंड्यातून नुकत्याच बाहेर पडलेल्या अळ्या पाण्याचा हिरवा पापुद्रा खातात. दुसºया ते तिसºया अवस्थेतील अळ्या पानाला छिद्रे करतात. पानाच्या कडा खातात. या अळ्या मक्याच्या पोंग्यात राहून पानाला छिद्र करतात. त्यामुळ ...