नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करता येईल किंवा नाही याबाबतचा अहवाल शासनाला सादर करावे, असे निर्देश दिले आहेत. अहवाल सादर करण्यासाठी संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबईने प्रा.डॉ.राजेंद्र सुरपाम यांच्या अध्यक्षतेखाली स ...
सदर विरंगुळा केंद्राच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना मोकळा श्वास घेता येणार आहे. यानिमित्ताने ज्येष्ठांसाठी मनोेरंजनाचे साधन उपलब्ध झाले आहे. याचा लाभ शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन खा.अशोक नेते यांनी केले. खासदार अशोक नेते यांच् ...
जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांमधून फोर्टिफाईड (प्रोटिनयुक्त प्रक्रिया केलेला) तांदूळ नागरिकांना दिला जाणार आहे. त्यासाठी लागणारा महिन्याकाठी ३७ हजार क्विंटल तांदूळ भरडाई केला जात आहे. मात्र इतर जिल्ह्यांना तांदूळ पुरवण्यासाठी संबंधित जिल्ह्यांकडून अद ...
वडसा वन विभागाच्या सभागृहात वडसा वन विभाग वडसा, वन परिक्षेत्र कार्यालय वडसाच्या वतीने लोकसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती रेवता अणोले यांच्या हस्ते झाले ...
विकासाच्या योजना पोहोचविण्यासाठी प्राधान्य देणार आहे. गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग दुर्गम व ग्रामीण असल्याने शासनाचे या जिल्ह्याच्या विकासाकडे विशेष लक्ष आहे, असे प्रतिपादन रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी केले. ...
जत्रेसाठी सिरोंचा तालुक्यातील शेकडो भाविक हजेरी लावतात. सिरोंचा भागातील भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी तेलंगणा राज्यातील शासकीय आगाराच्या वतीने सिरोंचा तालुक्यात यात्रेकरूंसाठी २७ जानेवारीपासून यात्रा स्पेशल बससेवा सुरू करण्यात आली आहे. ...
तालुक्यातील नगरम जि.प.उच्च प्राथमिक शाळेच्या समोर सांडपाणी जमा होते. त्यामुळे येथून आवागमन करणाऱ्या तसेच खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना दुर्गंधीमुळे आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या सांडपाण्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी पालकां ...
२५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून जिल्ह्यात साजरा केला जातो. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात नवमतदार, अपंग मतदार, विविध स्पर्धांमध्ये विजेते स्पर्धक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी निवडणूक प्रक्रियेत शहिद झालेल्या कर्मचाºयांच्या कुटुंबांना श ...
गटविकास अधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन आले. निवेदनात म्हटले आहे की, मक्केपल्ली माल येथील प्रशासकीय कामकाज सुरळीत चालावे, यासाठी पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात आरती मानकर यांना प्रभार देण्यात आला. प्रभार सोपविल्यापासून ग्रामसेवक महिन्यातून एकद ...