सीएए कायदा मुस्लीम समाजावर अन्याय करणारा असल्याचा आरोप या समाजामार्फत होत आहे. त्यामुळे सदर कायदा रद्द करावा, यासाठी गडचिरोलीतही मुस्लीम समाजातर्फे मोठा मोर्चा काढण्यात आला होता. यात मुस्लीम नागरिकांसह महिला सुध्दा सहभागी झाल्या होत्या. अनेक वेळा आंद ...
गडचिरोली शहरात भूमिगत गटार लाईन टाकण्यासाठी राज्य शासनाने ९० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. शहरातून सुमारे १०२ किमीची पाईपलाईन टाकली जाणार आहे. ऑगस्ट महिन्यापासून भूमिगत गटार लाईनच्या कामाला सुरूवात झाली. पावसाळा संपल्यानंतर कामाने गती पकडली. ऑगस् ...
स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व.न.पं.वाणिज्य महाविद्यालयात रस्ता सुरक्षा समिती आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन सत्राचे आयोजन बुधवारी केले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. ...
आदिवासी विकास महामंडळामार्फत आदिवासी विविध कार्यकारी संस्थांमार्फत आधारभूत धान खरेदी योजना राबविली जाते. आदिवासी विविध कार्यकारी संस्थेने खरेदी केलेल्या धानाची उचल केली जात नसल्याने संस्थांचे गोदाम फुल्ल झाले आहेत. त्यामुळे धान खरेदी प्रक्रिया मागील ...
दरवर्षी वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. पूर्वी चैनीची वस्तू म्हणून वाहनांकडे पाहिले जात होते, पण आता प्रत्येकासाठी वाहन गरजेचे होऊ पाहात आहे. त्यामुळे प्रत्येक घरात किमान दुचाकी वाहन दिसू लागले आहे. गेल्यावर्षी (२०१८) एप्रिल ते डिसेंबर यादरम ...
अहेरी येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व्हावे, यासाठीचा प्रस्ताव मुंबई उच्च न्यायालयाने विधी व न्याय मंत्रालयात पाठविला होता. विधी व न्याय मंत्रालयाने प्रस्ताव मंजूर केला. मात्र अजूनपर्यंत जिल्हा व सत्र न्यायालयाचा दर्जा दिला नाही. त्यामुळे वादी ...
बंदत सहभागी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात सभा आयोजित केली. या सभेत केंद्र शासनाच्या धोरणांविरोधात टीका केली. केंद्र शासनाने लागू केलेला नागरिकत्व संशोधन कायदा रद्द करावा. तसेच एनआरसीची प्रक्रियाही रद्द करावी, या मागणी ...
गडचिरोली जिल्ह्याला लागूनच चंद्रपूर जिल्हा आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा हे वाघांसाठी जगप्रसिद्ध असलेले अभयारण्य आहे. या अभयारण्यात मागील पाच वर्षांत वाघांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. वाघाला स्वत:चे क्षेत्र आवश्यक राहते. यासाठी ताडोबातील वाघ ...