शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जिमलगट्टा परिसरात २० टक्केच रोवणी

By admin | Updated: August 17, 2014 23:10 IST

यंदा सुरूवातीपासूनच जिमलगट्टा परिसरात अत्यल्प पाऊस झाला. अनेक शेतकऱ्यांनी सुरूवातीस पेरणी केली होती. परंतु पावसाने वेळेवर दगा दिल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला

जिमलगट्टा : यंदा सुरूवातीपासूनच जिमलगट्टा परिसरात अत्यल्प पाऊस झाला. अनेक शेतकऱ्यांनी सुरूवातीस पेरणी केली होती. परंतु पावसाने वेळेवर दगा दिल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले. त्यानंतर पाऊस सुरू झाला. मात्र रोवणीचा हंगाम अल्पावधीपर्यंतच चालला. जिमलगट्टा परिसरात यंदा पाऊस अत्यल्प झाल्याने शेतकऱ्यांची केवळ २० टक्केच रोवणी झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे काम ठप्प पडले आहेत. परिणामी परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत.जिमलगट्टा परिसरातील शेतकऱ्यांनी कसे-बसे रोवणी आटोपली आहेत. पंरतु ८० टक्के शेतकऱ्यांचे हंगाम अजुनपर्यंत अर्धवटच आहेत. त्यामुळे शेतकरी पावसाची प्रतिक्षा करीत आहेत. जवळपास मागील २० दिवसांपासून पावसाने जिमलगट्टा परिसरात हजेरी लावली नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धानपऱ्हे करपले आहेत. जिमलगट्टा परिसरात बहुतांश आदिवासी समाज अस्तित्वात आहे. त्यामुळे या समाजाचा प्रमुख व्यवसाय शेती हा आहे. खरीप पिकातील उत्पन्नातून शेतकरी वर्षभर आपली उपजीविका करतात. शेतकऱ्यांनी धानपिकास सोयाबीन, कापूस व इतर पिकाचीही लागवड आपल्या शेतात केली आहे. परंतु अल्प पावसामुळे सर्वच पिके धोक्यात आली आहेत. त्या परिसरातील तलाव, बोड्या, नाले व इतर जलसाठे अजुनही अर्धवट स्थितीतच भरलेले आहेत. परिसरात जोरदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना जोरदार पावसाची अजुनही प्रतीक्षा आहे. अनेक युवक कामाच्या शोधात बाहेरगावी जात आहेत. (वार्ताहर)