शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, शीर धडावेगळे करून तोडले लचके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 10:37 IST

Gadchiroli : टेकुलवार हे शुक्रवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मासोळ्या पकडण्यासाठी बेडुक जमा करायला शेतातील विहिरीत उतरले होते.

मुलचेरा (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील येल्ला या गावातील  मुत्ता टेकुलवार (55 वर्ष) या इसमावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली. त्यांच्या मृतदेहावर ताव मारणाऱ्या बिबट्याला गावकऱ्यांनी पाहिले. त्यांनी आरडाओरडा करताच बिबट्याने जंगलात धूम ठोकली.

टेकुलवार हे शुक्रवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मासोळ्या पकडण्यासाठी बेडुक जमा करायला शेतातील विहिरीत उतरले होते. शेताला लागूनच जंगल आहे. त्यामुळे विहिरीतून बाहेर येताच त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला असावा. रात्रभर ते घरी परत न आल्याने पत्नीने सकाळी गावकऱ्यांसोबत शोधाशोध सुरू केली. शेतात टेकुलवार यांचे शीर आणि धड वेगळे झालेला मृतदेह आणि बिबट्या त्याच्याजवळ लचके तोडत असल्याचे गावकऱ्यांना दिसले. आरडाओरड केल्यानंतर बिबट्या पसार झाला. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली