शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

एनआरएचएम कर्मचारी आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 02:12 IST

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना विनाशर्त शासन सेवेत सामावून घेण्यात यावे,

बुधवारपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन : पदाधिकारी व अधिकाऱ्यांना निवेदनगडचिरोली : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना विनाशर्त शासन सेवेत सामावून घेण्यात यावे, समायोजनाची प्रक्रिया शासनाकडून पूर्ण होईपर्यंत समान काम, समान वेतन देण्यात यावे, या मागण्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सर्व कंत्राटी कर्मचारी २४ आॅगस्ट बुधवारपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन करणार आहेत. यासंदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, तसेच जि. प. चे उपाध्यक्ष जीवन नाट यांना मंगळवारी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून विविध पदांवर अत्यंत तुटपुंज्या मानधनावर गडचिरोली जिल्ह्यात ७५० अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा लेखा व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी, एएनएम, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत रिक्त असलेल्या जागेवर सामावून घेण्यात यावे, यासाठी शासनाकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. तसेच लोकशाही मार्गाने आंदोलने करण्यात आली. मात्र शासनाने याबाबत सकारात्मक प्रतिसाद घेतला नाही. (प्रतिनिधी)