शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

तेंदू विक्रीतून नागेपल्लीला १ कोटी ८४ लाखांचे उत्पन्न

By admin | Updated: April 3, 2017 02:25 IST

पेसा कायद्यांतर्गत मिळालेल्या अधिकाराचा वापर करून नागेपल्ली येथे तेंदूचे लिलाव प्रक्रिया शनिवारी राबविण्यात आली.

 लिलाव पार पडला : १३ हजार ५५० रूपये मिळाला भाव आलापल्ली : पेसा कायद्यांतर्गत मिळालेल्या अधिकाराचा वापर करून नागेपल्ली येथे तेंदूचे लिलाव प्रक्रिया शनिवारी राबविण्यात आली. तेंदू विक्रीच्या माध्यमातून नागेपल्ली ग्रामसभेला १ कोटी ८४ लाख ९५ हजार ७५० रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. तेंदूपत्त्याच्या लिलावासाठी १ एप्रिल रोजी स्वतंत्र ग्रामसभा बोलविण्यात आली होती. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी अशोक रोपल्लीवार होते. लिलाव प्रक्रियेत एकूण ११ कंत्राटदारांनी सहभाग घेतला. सिताराम ट्रेडिंग कंपनी गोंदियाने सर्वाधिक १३ हजार ५५० रूपयांची बोली लावली. त्यामुळे सदर कंत्राटदाराला तेंदू संकलन करण्याचा अधिकार देण्यात आला. लिलाव प्रक्रियेदरम्यान पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम, उपसभापती राकेश तलांडे, पं.स. सदस्य योगेश्वर मोहुर्ले यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. प्रशासकीय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी रामटेके यांनी हजेरी लावली. लिलावी संपूर्ण प्रक्रिया ग्राम विकास अधिकारी ए. व्ही. उंदीरवाडे यांनी पार पाडली. नागेपल्लीच्या परिसरातून एकूण १ हजार ३६५ गोणी तेंदूपत्ता संकलन होणार आहे. प्रत्येक गोणीला १३ हजार ५५० रूपये भाव मिळाला आहे. त्यामुळे या गावाला एकूण १ कोटी ८४ लाख ९५ हजार ७५० रूपयांचे उत्पन्न प्राप्त होणार आहे. मागील वर्षी या ग्रामपंचायतीला केवळ ३० लाख ५ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी उत्पन्नात वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)