शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

आलापल्लीत क्रीडा सुविधांचा आमदारांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 06:00 IST

आलापल्ली येथील क्रीडा संकूल भवनात आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या आढावा बैठकीला जिल्हा क्रीडा अधिकारी मदन टापरे, अहेरी विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पाचही तालुक्यांचे तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, पराग पांढरे, लक्ष्मण येर्रावार, वासुदेव पेद्दिवार, कैलास कोरेत, आशिष झाडे आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रात असलेल्या क्रीडा सुविधांचा आढावा घेतला. तसेच क्रीडा सुविधा पुरविण्यात येणाऱ्या अडचणी सुध्दा क्रीडा अधिकाऱ्यांकडून जाणून घेतल्या.आलापल्ली येथील क्रीडा संकूल भवनात आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या आढावा बैठकीला जिल्हा क्रीडा अधिकारी मदन टापरे, अहेरी विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पाचही तालुक्यांचे तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, पराग पांढरे, लक्ष्मण येर्रावार, वासुदेव पेद्दिवार, कैलास कोरेत, आशिष झाडे आदी उपस्थित होते.अहेरी विधानसभा क्षेत्रांतर्गत येणारी गावे आदिवासीबहुल आहेत. या गावांमधील विद्यार्थी शरीराने अतिशय काटक आहेत. त्यामुळे क्रीडा स्पर्धांमध्ये चांगले यश मिळवू शकतात. मात्र सोयीसुविधा व योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने पुढच्या पातळीपर्यंत पोहोचणे कठीण होते. या युवकांना सुविधा पुरविल्यास सदर विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारू शकतात. ही बाब लक्षात घेऊन त्यांना सुविधा पुरविणे आवश्यक असल्याचे आ.आत्राम म्हणाले.प्रस्ताव तयार कराअहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा या तालुकास्थळी तसेच ग्रामीण भागात ज्या क्रीडा सुविधा आवश्यक आहेत, त्यांचे प्रस्ताव तयार करून पाठवा. सदर प्रस्ताव मंजूर करून घेण्याची जबाबदारी आपली आहे, असे निर्देश धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले.

टॅग्स :MLAआमदार