शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

‘लर्निंग लायसन्स’साठी हवे आता मेडिकल सर्टिफिकेट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 05:00 IST

ज्या डॉक्टरांनी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर यशस्वीपणे नोंदणी केली त्यांनाच हे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार राहणार आहे. वाहन चालविणारा आणि विशेषत: मालवाहू वाहनासाठी लायसन्स घेणारी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या पूर्ण सक्षम असणे गरजेचे असते. त्यामुळेच एमबीबीएस डॉक्टरांकडून त्यांची तपासणी केल्यानंतरच त्यांना शिकाऊ परवाना दिला जाणार आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वाहन चालविण्यासाठी लर्निंग लायसन्स काढणे आता पूर्वीप्रमाणे सोपे राहिलेले नाही. आधी घरी बसून ऑनलाईन फॉर्म भरून आणि काही कागदपत्रे ऑनलाईन जोडून हे लायसन्स कोणालाही काढता येत होते. आता त्यासाठी एमबीबीएस डॉक्टरांचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. ज्या डॉक्टरांनी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर यशस्वीपणे नोंदणी केली त्यांनाच हे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार राहणार आहे. वाहन चालविणारा आणि विशेषत: मालवाहू वाहनासाठी लायसन्स घेणारी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या पूर्ण सक्षम असणे गरजेचे असते. त्यामुळेच एमबीबीएस डॉक्टरांकडून त्यांची तपासणी केल्यानंतरच त्यांना शिकाऊ परवाना दिला जाणार आहे. 

ऑनलाईन लायसन्ससाठी ही आवश्यक कागदपत्रेऑनलाईन लर्निंग लायसन्स काढण्याची सुविधा अनेक दिवसांपासून परिवहन विभागाने दिली आहे. त्यासाठी आधार कार्ड, तीन पासपोर्ट साईज फोटो, रहिवासी पत्त्याचा पुरावा, वयाचा पुरावा, रहिवासी प्रमाणपत्र आणि शुल्क आदींची आवश्यकता आहे. आता त्यात एमबीबीएस डॉक्टरांकडील फिटनेस सर्टिफिकेटची भर पडली.

एक महिना मिळणार मुदतवाढ- या नवीन प्रणालीनुसार लायसन्सकरिता फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट देणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरांनी परिवहन विभागाच्या साईटवर रजिस्ट्रेशन करून युजर आयडी घेणे आवश्यक आहे.   त्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. परंतु डाॅक्टरांकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अनेकांना याबाबतची माहितीच नव्हती. त्यामुळे डॉक्टरांच्या सोयीसाठी एक महिना मुदतवाढ दिली जाणार आहे.

डॉक्टरांना करावे लागणार रजिस्ट्रेशनलायसन्ससाठी फिटनेस प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांना आधी परिवहन विभागाच्या ‘सारथी’ या साईटवर रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यात त्यांना मेडिकल कौन्सिलने दिलेला नोंदणी नंबर, वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र आदींच्या माहितीची पडताळणी केली जाईल. त्यानंतर त्यांना परिवहन विभागाकडून युजर आयडी मिळेल. त्यानुसार ते डॉक्टर प्रमाणपत्र देतील.

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस