शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याच्या रपट्यावर वसणार बाजार

By admin | Updated: July 21, 2015 02:25 IST

राजनगरी म्हणून ओळख असलेल्या अहेरी शहरात आठवडी बाजारासाठी जागेची समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती.

एसडीओंचा पुढाकार : अहेरीतील बाजाराच्या जागेचा प्रश्न सुटणार; काम झाले सुरू
अहेरी : राजनगरी म्हणून ओळख असलेल्या अहेरी शहरात आठवडी बाजारासाठी जागेची समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. परंतु पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या पुढाकारातून शहरानजीकच्या तलाव परिसरात कचऱ्याच्या रपट्यावर आठवडी बाजार वसविला जाणार आहे. याकरिता शहरातील संपूर्ण कचरा तलाव ठिकाण असलेल्या जागेत टाकला जात आहे.
अहेरीत शनिवारच्या आठवडी बाजारासाठी जागा उपलब्ध नसल्याने भाजीपाला विक्रेते राजे विश्वेश्वरराव महाराज चौकात आपली दुकाने थाटत होती. परिणामी वाहतुकीची कोंडी व किरकोळ अपघातात वाढ झाली होती. आठवडी बाजारासाठी तलावालगतची जागा समतल करण्यासाठी एसडीओंनी पुढाकार घेतला व मजुरांकरवी झुडुपांची कटाई केली. आठवडी बाजाराची समस्या सुटणार आहे. याकरिता किशोर शंभरकर यांच्यासह अहेरीवासीय सहकार्य करीत आहेत. (प्रतिनिधी)