शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

हागणदारी व व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करा

By admin | Updated: December 22, 2015 01:37 IST

आपण येवली गावाला विकासासाठी दत्तक घेतले आहे. या गावाला हागणदारी व व्यसनमुक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी

गडचिरोली : आपण येवली गावाला विकासासाठी दत्तक घेतले आहे. या गावाला हागणदारी व व्यसनमुक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले.येथील शासकीय विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचे उद्घाटन येवली येथे रविवारी करण्यात आले. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वाघमारे होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे प्रदेश सदस्य प्रमोद पिपरे, येवली आदर्श ग्राम समितीचे अध्यक्ष विलास भांडेकर, विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रा. डॉ. नंदाजी सातपुते, डॉ. धनंजय माने, येवलीच्या सरपंच गीता सोमनकर, उपसरपंच सुरेखा भांडेकर, लता मेश्राम, चोखाजी भांडेकर, अमोल वाघमारे, विलास मेश्राम, मोरेश्वर भांडेकर, प्रा. प्रशांत अष्टपूत्रे, लक्ष्मीछाया मेश्राम, मुख्याध्यापिका कल्पना डोमळे, साईनाथ वासेकर, सुरभी धारणे आदी उपस्थित होते.या रासेयो शिबिरात शासकीय विज्ञान महाविद्यालयाचे ४२ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रशांत अष्टपूत्रे, संचालन प्रणाली कंबगोणीवार यांनी केले. या शिबिराचा समारोप २५ डिसेंबर रोजी गुरूवारला आमदार डॉ. देवराव होळी, प्राचार्य डॉ. राजेश चंदनपाट, प्राचार्य डॉ. जयराम खोब्रागडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमाला येवलीचे ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)