शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

नळ जाेडणीअभावी महागावची पाणी याेजना ठरली कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:30 IST

महागाव बु. : अहेरी तालुका मुख्यालयापासून केवळ सात किमी अंतरावर असलेल्या महागाव बु. येथे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल याेजनेतून पाणी ...

महागाव बु. : अहेरी तालुका मुख्यालयापासून केवळ सात किमी अंतरावर असलेल्या महागाव बु. येथे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल याेजनेतून पाणी याेजना हाती घेण्यात आली. विहीर, टाकी बांधकाम, नळ पाईपलाईन आदी कामे पूर्ण करण्यात आली; मात्र घरगुती नळ जाेडणीअभावी ही पाणी याेजना कुचकामी ठरली आहे.

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल याेजनेंतर्गत महागाव बु. येथे प्राणहिता नदीवर माेठी विहीर खाेदून त्याचे काम करण्यात आले. महागाव बुज व महागाव खुर्द या दाेन गावांसाठी ५० हजार लिटर क्षमतेच्या दाेन ठिकाणी स्वतंत्र दाेन जलकुंभ उभारण्यात आले. २०१८-१९ या वर्षात या याेजनेचे संपूर्ण काम करण्यात आले. परंतु पाईपलाईनद्वारे घरगुती नळ कनेक्शनचे काम शिल्लक आहे. परिणामी या दाेन्ही गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. उन्हाळ्यात एप्रिल व मे महिन्यात पाणी पातळी खालावत असल्यामुळे सार्वजनिक विहीर व हातपंप निकामी ठरतात. उन्हाळ्यात येथे भीषण पाणी संकट निर्माण हाेते.

ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाने ठाेस उपाययाेजना करून गावातील पाणी समस्या मार्गी लावावी. नळ पाणीपुरवठा याेजना कार्यान्वित करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बाॅक्स .....

अहेरी उपविभागातील अनेक पाणी याेजना थंडबस्त्यात

अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यांच्या माेठ्या गावांमध्ये जि. प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्यावतीने नळ पाणीपुरवठा याेजनेचे काम हाती घेण्यात आले. मात्र थकीत विद्युत बिल व नियाेजनाअभावी अनेक पाणी याेजना बंद पडल्या आहेत.