शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
5
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
6
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
7
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
8
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
9
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
10
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
11
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
12
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
13
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
14
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
15
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
16
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
17
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
18
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
19
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
20
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिराेली रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहणाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 05:00 IST

देसाईगंज-गडचिराेली या रेल्वे मार्गाला रेल्वेने मंजुरी दिली आहे. सर्वेचे काम आटाेपले हाेते. मात्र निधी नसल्याने जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया संथगतीने सुरू हाेती. आता निधी उपलब्ध झाला असल्याने या प्रक्रियेला गती आली आहे. गडचिराेली उपविभागातील गडचिराेली, माेहझरी पॅच, काटली, साखरी, महादवाडी, गाेगाव, अडपल्ली, लांझेडा या गावांमधील ४५.७६ हेक्टर आर. जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : रेल्वेसाठी जमीन अधिग्रहणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. गडचिराेली उपविभागाअंतर्गत येत असलेल्या आठ गावांमधील ४५.७६ हेक्टर आर खासगी जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. लवकरच रजिस्ट्रिलाही सुरुवात हाेणार आहे. देसाईगंज-गडचिराेली या रेल्वे मार्गाला रेल्वेने मंजुरी दिली आहे. सर्वेचे काम आटाेपले हाेते. मात्र निधी नसल्याने जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया संथगतीने सुरू हाेती. आता निधी उपलब्ध झाला असल्याने या प्रक्रियेला गती आली आहे. गडचिराेली उपविभागातील गडचिराेली, माेहझरी पॅच, काटली, साखरी, महादवाडी, गाेगाव, अडपल्ली, लांझेडा या गावांमधील ४५.७६ हेक्टर आर. जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. यामुळे आता गडचिराेलीत रेल्वे येईल हे जवळपास निश्चित झाले असल्याचे दिसून येत आहे. 

२१ पासून रजिस्ट्रीअडपल्ली, काटली येथील शेतकरी जमीन देण्यास तयार झाले आहेत. त्यांच्या जमीन खरेदीची प्रक्रिया २१ फेब्रुवारीपासून चालू हाेत आहे. इतरही गावांमधील जमीन खरेदीची प्रक्रिया लवकरच सुरुवात हाेणार आहे. 

विराेध केल्यास २५ टक्के रक्कम कपात

-    २०१३ च्या शासकीय कामासाठी जमीन अधिग्रहणाच्या कायद्यानुसार जमीन अधिग्रहणाचे दाेन प्रकार आहेत. त्यामध्ये थेट खरेदी व सक्तीचे अधिग्रहण यांचा समावेश आहे. जमीन अधिग्रहणासाठी शेतकऱ्याने काेणताही विराेध दर्शविला नाही तर त्याला शासकीय नियमानुसार १०० टक्के माेबदला दिला जाते. मात्र त्याने जमीन अधिग्रहणास विराेध दर्शविल्यास शासन सक्तीने जमिनीची खरेदी करते. अशावेळी २५ टक्के रक्कम कपात करून पैसे दिले जातात. यामध्ये शेतकऱ्याचा ताेटा हाेते. 

शासनाच्या नियमानुसार प्रत्येक शेतकऱ्याला शेतजमिनीचा माेबदला दिला जाते. यात काेणत्याही शेतकऱ्यावर अन्याय केला जात नाही. शेतकऱ्यांनी विराेध न करता शासकीय कामासाठी जमीन दिल्यास त्यांना १०० टक्के माेबदला मिळते. मात्र विराेध केल्यास २५ टक्के रक्कम कपात हाेते. शासन मात्र काेणत्याही परिस्थितीत जमीन अधिग्रहित करतेच. त्यामुळे शेतकऱ्यांनी विराेध न करता जमीन उपलब्ध करावी.- आशिष येरेकर, उपविभागीय अधिकारी गडचिराेली 

 

टॅग्स :railwayरेल्वे