मुलचेराकडे जाणारी बस अहेरी तालुक्यातील लगाम गावात वळवित असताना रस्त्याच्या बाजुला उतरली. सदर बस पावसामुळे निर्माण झालेल्या चिखलात फसली. दुसरी बसगाडी बोलावून फसलेली ही बस काढावी लागली. त्यामुळे काहीकाळ रस्त्यावर वाहतूकही ठप्प झाली होती. गाडीतील प्रवाशांना बराच वेळ येथे थांबावे लागले. त्यानंतर बस मुलचेराकडे रवाना झाली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}