शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विभागाच्या योजनेच्या अंमलबजावणीची चौकशी होणार

By admin | Updated: June 14, 2016 00:45 IST

शासनाविरोधात न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेची दखल घेऊन राज्य शासनाने आदिवासी विकास ...

समिती २० जून ला गडचिरोलीत होणार दाखलगडचिरोली : शासनाविरोधात न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेची दखल घेऊन राज्य शासनाने आदिवासी विकास विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली आहे. सदर समिती २० ते २३ जून या दरम्यान गडचिरोली प्रकल्प कार्यालयास भेट देऊन प्रत्यक्ष चौकशी करणार आहे. मुंबई उच्च न्यायालयास शासनाविरूध्द जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. प्रत्येक आरोपाची शहानिशा करून काही वित्तीय व इतर अनियमितता झाली आहे काय? ती कशा पध्दतीने झाली. याची तपासणी करण्यासाठी राज्य शासनाने उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. सदर समिती २० ते २३ जून या कालावधीत गडचिरोली प्रकल्प कार्यालयास भेट देऊन चौकशी करणार आहे. गडचिरोली, भामरागड व अहेरी या तिन्ही प्रकल्प कार्यालयांतर्गत सन २००४-०५ ते २००८-०९ या कालावधीत आदिवासी विभागातर्फे ज्या-ज्या ठिकाणी योजना राबविण्यात आल्या आहेत. त्याची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीत दोषी आढळलेल्या संबंधितांवर कारवाई करण्याचे संकेतही सदर चौकशी समितीने दिले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)