शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

अहेरीत शहिदांना श्रद्धांजली

By admin | Updated: May 1, 2017 02:18 IST

मागील आठवड्यात २४ एप्रिल रोजी छत्तीसगड राज्यातील सुकमा येथे नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या

एसडीपीओ उपस्थित : सुकमा हल्ल्यातील शहिदांचे स्मरण अहेरी : मागील आठवड्यात २४ एप्रिल रोजी छत्तीसगड राज्यातील सुकमा येथे नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या २५ वीर जवानांना उडाण फाऊंडेशन आलापल्लीतर्फे २९ एप्रिल रोजी शनिवारला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी आलापल्ली शहरातील वीर बाबुराव चौकात येथील सर्व व्यापारी, उमंग ग्रुपच्या सर्व महिला, उडाण फाऊंडेशनचे सदस्य तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे, पोलीस निरिक्षक संजय मोरे यांनी वीर शहीदांना श्रध्दांजली अर्पण केली. याप्रसंगी शहीदांनी देशासाठी दिलेले बलिदान कधीही व्यर्थ जाणार नाही. पोलीस याचा बदला घेऊन खऱ्या अर्थाने या वीर जवानांना श्रध्दांजली देतील, असे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोेंपे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उडाण फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष मंथनवार, सचिव रोमित तोंबर्लावार, सदस्य विशेष भटपल्लीवार, बंडू भांडेकर, गुड्डू गुप्ता, डॉ. सलूजा यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच गावातील नागरिक हजर होते. (प्रतिनिधी)