शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगा

By admin | Updated: September 11, 2014 23:32 IST

आजच्या वैज्ञानिक युगात सतत नवनवे संशोधन होत आहेत. त्यांचा फायदा मानवाच्या विकासासाठी करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रूजविणे काळाची गरज आहे. गडचिरोलीसारख्या

गडचिरोली : आजच्या वैज्ञानिक युगात सतत नवनवे संशोधन होत आहेत. त्यांचा फायदा मानवाच्या विकासासाठी करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रूजविणे काळाची गरज आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहू असे प्रतिपादन शासकीय विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. एम. खोब्रागडे यांनी केले.येथील पदव्युत्तर रसायनशास्त्र मंडळाचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रा. एन. जे. सिद्धीकी, डॉ. एन. एन. करडे, डॉ. एम. आय. इद्रिस, प्रा. पी. डी. अष्टपूत्रे, डॉ. एस. नारखेडे, डॉ. वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रसायनशास्त्र मंडळाच्या कार्यकारिणी गठित करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून संजोग आभारे, उपाध्यक्ष गिरिश घोरमोडे, सचिव अनुराधा कोरडे, कोषाध्यक्ष प्रियंका नंदरधने, सरसचिव राबाफरहिन सय्यद, प्रा. एन. जे. सिद्धीकी यांची निवड करण्यात आली. याच कार्यक्रमादरम्यान संजोग आभारे, अश्विनी अलोणे, संजय गेडाम या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात डॉ. एन. एन. करडे यांनी आॅरगॅनिक रिएजेटस याविषयावर मार्गदर्शन केले. तिसऱ्या टप्प्यात एमएस्सी भाग २ व १ च्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. अधिर इंगोले यांची मिस्टर फ्रेशर व अश्विनी नरड हिची मिस फ्रेशर म्हणून म्हणून निवड करण्यात आली. संचालन चैताली वसाके, तुषार नेदनूरवार तर आभार सुप्रिया मजुमदार, विनायक दोडके यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)