शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

बांबूतोड व विक्रीबाबत मार्गदर्शन

By admin | Updated: January 30, 2016 02:02 IST

तालुक्यातील जमगाव येथील नागरिकांना पेसा कायद्याअंतर्गत बांबूतोड व विक्रीचे अधिकार प्राप्त झाले आहे.

जमगावात ग्रामसभा : पोटेगाव पोलीस मदत केंद्राचा पुढाकारगडचिरोली : तालुक्यातील जमगाव येथील नागरिकांना पेसा कायद्याअंतर्गत बांबूतोड व विक्रीचे अधिकार प्राप्त झाले आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना बांबूची तोड व विक्री व्यवस्थानाबाबत गुरूवारी मार्गदर्शन करण्यात आले. पोटेगाव येथील पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी बी. एच. दुधाळ, सीआरपीएफचे पोलीस निरीक्षक गंगाधर तिडके यांनी जमगाव येथे जाऊन मार्गदर्शन केले. ग्रामसेवक पी. एम. दुर्गे व सरपंच वच्छला नरोटे यांच्या मार्फतीने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ग्रामसभेदरम्यान प्रभारी अधिकारी दुधाळ यांनी पेसा कायदासंदर्भात मार्गदर्शन केले. बांबूचा लिलाव करताना घ्यावयाची काळजी बांबू लिलाव प्रचार व प्रसिद्धी, बांबू तोडण्याचे नियम, दाठीतल्या बांबूची कापणी कंत्राटदारांकडून करार करताना घ्यावयाची काळजी, आर्थिक व्यवहार, बांबूची प्रतवारी, पर्याय क्र. १ व पर्याय क्र. २ ची कारवयाची निवड आदी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ही ग्रामसभा यशस्वी करण्यासाठी पोलीस हवालदार पेंदाम, नायब पोलीस शिपाई किशोर वनीकर, पोलीस शिपाई प्रमोद आभारे, जीवन मांदाळे, तोडासे यांच्यासह पोटेगाव पोलीस मदत केंद्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)