शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
3
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
4
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
5
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
6
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
7
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
8
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
9
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
10
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
11
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
12
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
13
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
18
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
19
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
20
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:30 IST

गडचिराेली : युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचा कार्यक्रम शाळा, महाविद्यालय, राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या ...

गडचिराेली : युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचा कार्यक्रम शाळा, महाविद्यालय, राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने जिल्हाभर घेण्यात आला. त्यांच्या विचारकार्यावर प्रकाश टाकून त्यांना अभिवादन करण्यात आले.

महात्मा गांधी कला, विज्ञान महाविद्यालय, आरमाेरी : येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने ‘मी सावित्री बाेलतेय, राष्ट्रमाता जिजाऊ व राष्ट्रीय विकासात युवकांची भूमिका’ या विषयावर ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रियंका ठाकरे, द्वितीय पारिताेषिक लीना खिंचक, तर तृतीय क्रमांक टीनू माराेडे व मार्टिना घाेनमाेडे यांनी पटकाविला. यशस्वीतेसाठी प्रा. सतेंद्र साेनटक्के, प्रा. सीमा नागदेवे, प्रा. डाॅ. जयेश पापडकर, प्रा. डाॅ. राजेंद्र चव्हाण, डाॅ. अमिता बन्नाेरे, प्रा. सुनंदा कुमरे, गजेंद्र कढव यांनी सहकार्य केले.

माेहसीनभाई जव्हेरी महाविद्यालय, देसाईगंज : येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डाॅ. पंकज चाैधरी हाेते. प्रमुख अतिथी म्हणून डाॅ. माे. शेख, डाॅ. नानाजी लांजेवार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित हाेते.