हिरवीगार ज्वारी :

By Admin | Updated: April 3, 2017 02:27 IST2017-04-03T02:27:51+5:302017-04-03T02:27:51+5:30

जिल्हा नाविन्यता परिषद गडचिरोली यांच्या आर्थिक साह्यातून गडचिरोली येथील कृषी संशोधन

Green jowar: | हिरवीगार ज्वारी :

हिरवीगार ज्वारी :

हिरवीगार ज्वारी : जिल्हा नाविन्यता परिषद गडचिरोली यांच्या आर्थिक साह्यातून गडचिरोली येथील कृषी संशोधन केंद्राने कृषी महाविद्यालयाच्या परिसरात विविध प्रकारच्या ज्वारीची लागवड केली आहे. उन्हाळ्यातही हिरवीगार दिसणारी ज्वारी लक्ष वेधून घेत आहे.
 

Web Title: Green jowar: