शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
4
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
5
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
6
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
7
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
8
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
9
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
10
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
11
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
12
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
13
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
14
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
17
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
18
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
19
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
20
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
Daily Top 2Weekly Top 5

शेळीपालकांना आता जंगलात राहणार कुऱ्हाडबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 05:00 IST

शेळीपालक शेळ्या चारण्यासाठी गाव शेजारी किंवा जंगलात जातात. शेळ्या एखाद्या झाडाखाली गोळा करून आंजन, बोर व इतर प्रजातींच्या वृक्षांच्या फांद्या तोडतात किंवा झाड बुंध्यापासून तोडतात. सदर झाडांची पाने शेळ्या पूर्ण न खाता पुढे निघून जातात. शेळीपालकांकडून झाडांची अनावश्यक कत्तल केली जाते. त्यामुळे गावा लगतची किंवा जंगलातील अनेक प्रजातींची झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कवैरागड : गॅस सिलिंडर वाटपामुळे बरीच वृक्षताेड कमी झाली. परंतु शेळीपालकांकडून जंगलात माेठ्या प्रमाणात वृक्षताेड केली जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, ही अवैध वृक्षताेड टाळण्यासाठी वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी पत्र काढून शेळीपालकांसाठी जंगलात कुऱ्हाडबंदी घातली आहे. या आदेशामुळे शेळीपालकांना आता जंगलात कुऱ्हाड घेऊन जाता येणार नाही.शेळीपालक शेळ्या चारण्यासाठी गाव शेजारी किंवा जंगलात जातात. शेळ्या एखाद्या झाडाखाली गोळा करून आंजन, बोर व इतर प्रजातींच्या वृक्षांच्या फांद्या तोडतात किंवा झाड बुंध्यापासून तोडतात. सदर झाडांची पाने शेळ्या पूर्ण न खाता पुढे निघून जातात. शेळीपालकांकडून झाडांची अनावश्यक कत्तल केली जाते. त्यामुळे गावा लगतची किंवा जंगलातील अनेक प्रजातींची झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी शेळीपालकांकडून होणारी वृक्षतोड थांबविण्याकरिता त्यांना जंगलात कुऱ्हाडबंदी घालण्यात येत असल्याची माहिती उपवनसंरक्षक सालविठ्ठल यांनी ‘लोकमत’ला दिली. वनविभागाने आता कठाेर पावले उचलल्याने वनतस्कराचे धाबे दणाणले आहेत.

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईदिवसेंदिवस वाढत्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. शेळीपालकांकडून वृक्षांची ताेड हाेणार नाही, यासाठी वडसा वनविभागांतर्गत येणाऱ्या सर्व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना लेखी व तोंडी सूचना दिल्या आहेत. शेळीपालक जंगलात शेळ्या चारायला  नेताना  सोबत कुऱ्हाड नेणार नाही, यावर लक्ष ठेवण्यास त्यांना सांगितले आहे. अशातही नियमांचा उल्लंघन केल्यास वनगुन्ह्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.- धर्मवीर सालविठ्ठल, उपवनसंरक्षक, वडसा

 

टॅग्स :forest departmentवनविभाग