शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

टेकडाताला आराेग्य केंद्राने गाठले शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:58 IST

सिरोंचा : तालुक्यातील टेकडाताला येथील प्राथमिक आराेग्य केंद्राने कुटुंब नियाेजन कल्याण कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट गाठले आहे. सन २०२०-२१ ...

सिरोंचा : तालुक्यातील टेकडाताला येथील प्राथमिक आराेग्य केंद्राने कुटुंब नियाेजन कल्याण कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट गाठले आहे. सन २०२०-२१ या वर्षात अनेक ठिकाणी शिबिर आयाेजित करून शस्त्रक्रिया पार पाडण्यात आल्या.

टेकडाताला प्राथमिक आराेग्य केंद्राला सन २०२०-२१ या वर्षात कुटुंबकल्याण कार्यक्रमांतर्गत १२२ शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट देण्यात आले हाेते. या आराेग्य केंद्राने उद्दिष्टाच्या पलीकडे जाऊन १२३ शस्त्रक्रिया केल्या. यामध्ये स्त्री ८५ आणि पुरुषांच्या ३८ शस्त्रक्रियांचा समावेश आहे. टेकडाताला आराेग्य केंद्रांतर्गत बामणी येथे आराेग्य पथक व १३ आराेग्य उपकेंद्रे आहेत. दरवर्षी प्रत्येक उपकेंद्राला कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट नेमून दिले जाते.

यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे रुग्णाची पूर्व तपासणी करूनच शस्त्रक्रिया करण्यात आली आणि संपूर्ण नियम पाळून शिबिर घेण्यात आले.

प्राथमिक आराेग्य केंद्र टेकडाताला अंतर्गत एकूण १३ उपकेंद्रे आहेत. त्यामध्ये एकूण ३७ गावांचा समावेश असून, एकूण लोकसंख्या १८ हजार ३८५ आहे. टेकडाताला आराेग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन मडावी यांच्या नियाेजनबद्ध कामामुळे कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले.