शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकराच्या शिकार प्रकरणी चार आरोपींना अटक

By admin | Updated: June 24, 2016 01:59 IST

रानडुकराची शिकार करणाऱ्या मुरखळा माल येथील चार आरोपींना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे

वन विभागाची कारवाई : मुरखळा माल येथील घटना; गुप्त माहितीवरून रचला सापळाचामोर्शी : रानडुकराची शिकार करणाऱ्या मुरखळा माल येथील चार आरोपींना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. सदर कारवाई २२ जून रोजी मुरखळा माल येथे करण्यात आली. दिवाकर भाऊजी भोयर, चरणदास पांडुरंग भोयर, गुणाजी नागा भोयर, महारू मंगरू सरपे सर्व रा. मुरखळा माल अशी आरोपींची नावे आहेत. मुरखळा माल परिसरात रानडुकराची शिकार करण्यात आली असल्याची गुप्त माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली. त्यानुसार चामोर्शीचे वन परिक्षेत्राधिकारी के. आर. धोंडणे यांच्या निर्देशानुसार चामोर्शी बिटाचे क्षेत्र सहायक आर. डी. टोकला, वनरक्षक सुप्रीया गळमळे, विशेष सेवा वनरक्षक माधुरी वट्टी, वनमजूर मारोती गुरनुले यांनी मुरखळा माल शेतशिवारात शोधमोहीम सुरू केली. गावाच्या अलिकडेच दुचाकी ठेवून तलावाच्या दिशेने गेले असता, तलावाच्या वरच्या बाजुला संतोष विठ्ठल केळझरकर यांच्या मालकीच्या शेतात शिकार केलेले मृत रानडुकर कावडीने आणण्यात आले होते. ते कापण्याची तयारी आरोपींनी सुरू केली होती. तेवढ्यात वनकर्मचारी घटनास्थळावर पोहोचले व सर्व आरोपींना अटक केली. मुरखळा मालचे सरपंच पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत मोका पंचनामा केला. चामोर्शी येथे रानडुक्कर आणून त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. सदर प्रकरणात चारही आरोपींविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे ९, ३९ व ५१ नुसार वनगुन्हा दाखल केला. चारही आरोपींना चामोर्शी न्यायालयात हजर करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)