शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पुरामुळे चार मार्गावरील वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST

भामरागड गावातील पाणी तब्बल पाच दिवसानंतर कमी झाले. दुकानदारांनी दुकानांची साफसफाई करण्यास सुरूवात केली आहे. पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी सुध्दा कमी झाली असल्याने हा मार्ग सुरू झाला आहे. मात्र मार्गावर मोठ्या प्रमाणात गाळ साचले आहे. यातून मार्ग काढताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नगर पंचायत तसेच खासगी नागरिक साफसफाई करीत आहेत.

ठळक मुद्देवैनगंगा नदी दुथडी : उपनद्यांना दाब, पावसाचा जोर कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/भामरागड : पुरामुळे आसरअल्ली-सोमनपल्ली, हेमलकसा-सुरजागड, कसनसूर-भामरागड, अहेरी-बेजुरपल्ली-व्यंकटापूर हे चार मार्ग बंद आहेत. गडचिरोली, आरमोरी मार्गावरील पाल नदीच्या पुलावर पाणी चढल्याने शनिवारी या मार्गावरची वाहतूक बंद होती. मात्र रविवारी पूर ओसरल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे.भामरागड गावातील पाणी तब्बल पाच दिवसानंतर कमी झाले. दुकानदारांनी दुकानांची साफसफाई करण्यास सुरूवात केली आहे. पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी सुध्दा कमी झाली असल्याने हा मार्ग सुरू झाला आहे. मात्र मार्गावर मोठ्या प्रमाणात गाळ साचले आहे. यातून मार्ग काढताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नगर पंचायत तसेच खासगी नागरिक साफसफाई करीत आहेत. आष्टी-गोंडपिपरी हा मार्ग रविवारी सकाळपासूनच सुरू झाला.गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडले असल्याने वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे तिच्या उपनद्या असलेल्या कठाणी, खोब्रागडी, पाल, शिवणी नाला आदींना दाब निर्माण झाली आहे. तसेच प्राणहिता, गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी सुध्दा वाढली आहे. सिरोंचा तालुक्यात मरपल्ली नाल्यात मागील पाच दिवसांपासून एक जड वाहन अडकले आहे.भाकरोंडी परिसराला फटकाभाकरोंडी : आरमोरी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भाकरोंडी परिसरालाही पुराचा फटका बसला. खोब्रागडी नदीला पूर आल्याने पिसेवडधा ते भाकरोंडी हा मार्ग २० ऑगस्टपासून दोन दिवस बंद होता. या परिसरातील अनेक नाल्यांवरील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे पावसाळ्यात वाहतूक खंडीत होते.

टॅग्स :riverनदीfloodपूर