शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आत्मसर्मपण योजनेस मुदतवाढ

By admin | Updated: May 15, 2014 02:08 IST

नक्षलग्रस्त भागातील नक्षलवाद्यांच्या चळवळीस पायबंद घालण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांकरिता आत्मसर्मपण योजना २९ ऑगस्ट २00५ रोजी सुरू केली होती.

गडचिरोली : नक्षलग्रस्त भागातील नक्षलवाद्यांच्या चळवळीस पायबंद घालण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांकरिता आत्मसर्मपण योजना २९ ऑगस्ट २00५ रोजी सुरूकेली होती. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ४२१ नक्षल्यांनी आत्मसर्मपण केले. ते आता मुख्य प्रवाहात येऊन सुखी, समाधानी व शांतीने जीवन जगत आहेत. या योजनेंतर्गत स्टेट झोनन कमिटीचा सदस्य ते दलम सदस्यांपर्यंतच्या नक्षल्यानी आत्मसर्मपण केले आहे. नक्षली चळवळीला पायबंद घालण्यासाठी आत्मसर्मपण योजना अत्यंत उपकारक ठरली आहे. या योजनेंतर्गत आत्मसर्मपण केलेल्या नक्षल्यास आर्थिक मदत व संरक्षण देण्यात येते. या योजनेचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. या योजनेची मुदत संपल्याने सदर योजनेला मुदतवाढ देण्याचा विचार शासनस्तरावर सुरूहोता. १२ मे रोजी शासन निर्णय घेऊन या योजनेला २८ ऑगस्ट २0१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आणखी काही नक्षली आत्मसर्मपण करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (नगर प्रतिनिधी)