शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

आठव्या दिवशीही विद्यापीठ कर्मचारी आंदोलनाची धग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2021 05:00 IST

उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची आश्वासित प्रगती योजना व उर्वरित पदांचा सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागण्यांच्या संदर्भात शासन सकारात्मक असून याबाबतची कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे तरी मागण्यांच्या संदर्भात सुरू  असलेले आंदोलन स्थगित करण्यात यावे, अशी विनंती कृती समितीला केली होती.  मागील वर्षीप्रमाणे यावेळी मंत्रांच्या व अधिकाऱ्यांच्या आश्वासनाला बळी न पडता सतीश पडोळे यांनी दिला.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : आठ दिवसांपासून राज्यभरातील अकृषी विद्यापीठांचे व अनुदानित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी अनिश्चितकालीन संपावर उतरलेले आहेत. या संपाचा प्रशासकीय कामकाजावर परिणाम दिसू लागला आहे. मागील आठ दिवसांपासून गोंडवाना विद्यापीठाचा महाविद्यालयांशी पूर्णतः संपर्क तुटलेला आहे. दुसरीकडे आठ  दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनाची दखल अद्यापही घेतली गेली नसल्याने पुनश्च किती काळ कर्मचाऱ्यांना आंदोलन करावे लागेल, असा प्रश्नचिन्ह सर्वत्र उपस्थित केल्या जात आहे.  उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची आश्वासित प्रगती योजना व उर्वरित पदांचा सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागण्यांच्या संदर्भात शासन सकारात्मक असून याबाबतची कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे तरी मागण्यांच्या संदर्भात सुरू  असलेले आंदोलन स्थगित करण्यात यावे, अशी विनंती कृती समितीला केली होती.  मागील वर्षीप्रमाणे यावेळी मंत्रांच्या व अधिकाऱ्यांच्या आश्वासनाला बळी न पडता सतीश पडोळे यांनी दिला. आंदोलनाचे सातत्य कायम राखण्यासाठी आंदोलन सुटीच्या दिवशीसुद्धा सुरू असावे या उद्देशाने  २५ व २६ या सुटीच्या दिवशीही कर्मचारी जास्तीत जास्त संख्येने आंदोलनस्थळी  उपस्थित  होते.

परीक्षा लांबण्याची शक्यतायेत्या १० जानेवारीपासून गोंडवाना विद्यापीठाच्या शीतकालीन परीक्षा होऊ घातल्या आहेत. वेळापत्रकही प्रसिद्ध झालेले आहेत. परंतु कर्मचारी संपावर असल्यामुळे परीक्षेच्या पूर्वतयारीला अद्यापही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे परीक्षा लांबणीवर पडणार की काय असा सवालही विद्यार्थी व पालकांमध्ये पडत आहे.

 

टॅग्स :universityविद्यापीठagitationआंदोलन