शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बुथ कमिटी स्थापन करून कामाला लागा

By admin | Updated: May 8, 2016 01:23 IST

आगामी नगर पालिका निवडणुकीसंबंधाने कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच सज्ज व्हावे, राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे विचार घराघरांत पोहोचविण्यासाठी तसेच निवडणुकीत

सुरेश पोरेड्डीवार : राकाँची आढावा बैठकगडचिरोली : आगामी नगर पालिका निवडणुकीसंबंधाने कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच सज्ज व्हावे, राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे विचार घराघरांत पोहोचविण्यासाठी तसेच निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी वॉर्डनिहाय बुथ कमिटी स्थापन करून कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार यांनी शनिवारी पक्ष कार्यालयात आयोजित राकाँ कार्यकत्यांच्या आढावा बैठकीत केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने वॉर्ड अध्यक्ष व शहर कार्यकारिणीची आढावा सभा पक्ष कार्यालयात घेण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सेलचे डॉ. हेमंत अप्पलवार, राकाँ जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रवींद्र वासेकर, सोनाली पुण्यपवार, तुकाराम पुरणवार, रिंकू पापडकर, नंदलाल लाडे, नकटू पेटकर, अरूण हरडे, नितीन खोब्रागडे, मनीषा खेवले, विजय कावडे, दिलीप धात्रक, अमिन जीवानी, रफिक शेख, पुंडलिक चौधरी, हरिदास गेडाम, रवी किरमिरवार, श्रीनिवास गोडसेलवार, वासुदेव मोहुर्ले, मुरलीधर शंकरवार, भाष्कर रच्चावार, इस्राईल शेख, उमाजी गेडाम, अविनाश कुनघाडकर, विजय धकाते, बंडू वाढई, दुर्याेधन रायपुरे, अंकुश कोतपल्लीवार, रमेश टेकाम, स्वप्नील मोटघरे, ज्ञानदेव नैताम, प्रफुल चापले, नरेंद्र बोडाले, प्रवीण देशमुख, नागेश अभारे, अमित चांदेकर, नितीन वडेट्टीवार, अतुल तुम्पल्लीवार, कथले, आकाश पगाडे, बानबले, चन्नावार, वैरागडे, उंदीरवाडे हजर होते. आभार वाढई यांनी मानले.