शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

निवडणुकीदरम्यान सहा ठिकाणी राहणार तपासणी नाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 6:00 AM

गडचिरोली विधानसभा क्षेत्रात एकूण २ लाख ८५ हजार ७०७ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ४५ हजार ७४६ पुरूष तर १ लाख ३९ हजार ९६१ स्त्री मतदार आहेत. १८ ते २१ वयोगटातील ८ हजार २२३ मतदार आहेत. आचारसंहिता लागल्यापासून राजकीय पक्षांचे होर्डिंग्ज हटविण्यास सुरूवात झाली. बहूतांश ठिकाणचे होर्डिंग्ज हटविण्यात आले आहेत.

ठळक मुद्देचार भरारी पथके : गडचिरोली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विधानसभा निवडणुकीदरम्यान गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या सीमांवर सहा तपासणी नाके उभारले जातील. येणाºया प्रत्येक वाहनाची या ठिकाणी तपासणी केली जाईल. तसेच तीन व्हिडीओ काढणाऱ्या चमू तर चार भरारी पथके राहतील अशी माहिती गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिली.गडचिरोली विधानसभा क्षेत्रात एकूण २ लाख ८५ हजार ७०७ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ४५ हजार ७४६ पुरूष तर १ लाख ३९ हजार ९६१ स्त्री मतदार आहेत. १८ ते २१ वयोगटातील ८ हजार २२३ मतदार आहेत. आचारसंहिता लागल्यापासून राजकीय पक्षांचे होर्डिंग्ज हटविण्यास सुरूवात झाली. बहूतांश ठिकाणचे होर्डिंग्ज हटविण्यात आले आहेत. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. त्यांना आंचारसंहिता व व्हिव्हिपॅटचीही माहिती देण्यात आली आहे. तसेच शहरातील प्रमुख प्रिंटिंग प्रेस चालकांचीही सभा घेण्यात आली. उमेदवाराच्या प्रचाराचे साहित्य प्रकाशित करताना कोणती काळजी घ्यावी, या बाबत सूचना देण्यात आल्या आहेत. रात्री १० वाजतानंतर ध्वनीक्षेपक लावता येणार नाही. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात एकूण ३४६ मतदान केंद्रे आहेत. मतदारांना मतदानाच्यावेळी ओळखपत्र म्हणून वाहन चालविण्याचा परवाना, आधार कार्ड, पासपोर्ट आदी ११ प्रकारचे दाखले चालतील. दूर्गा उत्सवाच्या कालावधीतही आचारसंहितेचा भंग होणार नाही. या साठी निवडणूक विभागाची नजर राहणार आहे. अशी माहिती गडचिरोलीच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिली आहे.२४ पर्यंत मतदार नोंदणी१ जानेवारी २०१९ रोजी १८ वर्ष वय पूर्ण झालेल्या युवकाला मतदार नोंदणी २४ सप्टेंबर पर्यंत करता येणार आहे. संबधीत तहसीलदार किंवा बीएलओ यांच्याकडे नोदंणी करता येईल अशी माहिती डॉ. जाखड यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019