शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम थांबल्याने रेतीचे भाव घसरले

By admin | Updated: May 13, 2016 01:29 IST

दरवर्षी उन्हाळ्यात रेतीचे भाव १४०० ते १५०० रूपयांवर जात होते. यावर्षी मात्र गडचिरोली शहरात ८०० ते ९०० रूपये ट्रॉली या दराने रेतीची विक्री करण्यात येत आहे.

गडचिरोलीत एनओसी देण्यास नकारगडचिरोली : दरवर्षी उन्हाळ्यात रेतीचे भाव १४०० ते १५०० रूपयांवर जात होते. यावर्षी मात्र गडचिरोली शहरात ८०० ते ९०० रूपये ट्रॉली या दराने रेतीची विक्री करण्यात येत आहे. गेल्या चार ते पाच वर्षात रेतीचे हे दर सर्वात कमी असल्याचे बांधकाम व्यवसायातील नागरिकांचे म्हणणे आहे. गडचिरोली शहरात २३ वॉर्ड असून शहराचा विस्तार चामोर्शी, धानोरा, चंद्रपूर व आरमोरी मार्गाकडेही सातत्याने वाढत आहे. नवीन घरांचे बांधकामही वेगाने सुरू आहे. मात्र गेल्या वर्षभरात गडचिरोली नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी अनेक नव्या बांधकामांना एनओसी दिलेली नाही. त्यामुळे बांधकाम ठप्प पडून आहे. पालिकेच्या परवानगीशिवाय अनेकांना बांधकाम करता आले नाही. त्यामुळे बांधकाम ठप्प झाल्याने रेतीची मागणी आपोआपच घसरली. याचा परिणाम रेती कंत्राटदारांच्या कामावरही झाला आहे.रेतीची मागणी नसल्याने नदी घाटावरील मजुरांना कामही कमी दिवसांचे उपलब्ध होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)