शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमवीरांची गावातून काढली धिंड

By admin | Updated: July 15, 2015 01:37 IST

पे्रमात आकांत बुडालेल्या पे्रमवीराला वारंवार सूचना देऊनही काहीही फरक पडला नसल्याचे पाहून मुलीच्या नातेवाईवाईकांनी पे्रमवीराला येथेच्छ चोप दिला़ ...

हनुमान वॉर्डातील घटना : मुलीच्या नातलगांनी दिला चोप
देसाईगंज : पे्रमात आकांत बुडालेल्या पे्रमवीराला वारंवार सूचना देऊनही काहीही फरक पडला नसल्याचे पाहून मुलीच्या नातेवाईवाईकांनी पे्रमवीराला येथेच्छ चोप दिला़ मुलीचे नातेवाईक एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी प्रेमविराची गावातून धिंड काढल्याचा प्रकार सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास येथे घडला. या प्रकारामुळे शहरातील मजनूमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील हनुमान वार्डातील १९ वर्षीय युवकाचे घराशेजारील १५ वर्षीय मुलीसोबत सुत जूळले़ या प्रेमप्रकरणाची चुणचूण मुलीच्या घरच्यांना लागली़ अशा प्रकारापासून दूर ठेवण्यासाठी मुलगी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिच्या वडीलांनी तिला नागपूरला मुलीच्या काकाकडे शिक्षणासाठी ठेवले़ मुलीला नागपूर ठेवल्यामुळे पे्रमवीरांना मोकळीक मिळाली. दुरावलेल्या पे्रमवीरांवर याचा अधिकच प्रभाव झाला. प्रेमाचा रंग चढत जाऊन दोघांच्याही गाठीभेटी वाढत गेल्या़ मोबाईलवर मुलीचे अधिक बोलणे होत असल्यामुळे मुलींच्या काकांना ही बाब जाणवली. त्यांनी हा प्रकार मुलीच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर प्रेमविराला तंबी देण्यात आली. परंतु फारसा काही बदल जाणवला नाही.
युवक शहरातील एका संगणक संस्थेमध्ये शिक्षणाकरिता जातो़ घरच्यांना संगणक शिक्षणाकरिता जात असल्याचे सांगून सोमवारला युवक मुलीच्या भेटीकरिता नागपूरला गेला़ मुलावर पाळत ठेवूून असलेल्या मुलींच्या मामांनी शहरातील फवारा चौकात पे्रमवीराला चांगलेच बदडले़ एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही. त्यानंतर सदर प्रेमवीर युवकाची बाजारातून धिंड काढण्यात आली व त्याच्या घरी जाऊन त्याच्या वडिलाला या साऱ्या प्रकाराची माहिती देण्यात आली. वडिलांनीही त्याला चांगला चोप दिला. या घटनेची सध्या देसाईगंज शहरात मोठी चर्चा आहे. (वार्ताहर)