शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

डीजींनी केली सुरजागडची पाहणी

By admin | Updated: December 30, 2016 01:49 IST

तालुक्यातील सुरजागड पहाडीवर नक्षल्यांनी जवळपास ८० वाहनांना आग लावली होती.

परिस्थितीचा आढावा घेतला : संशयित नागरिकांची ठाण्यात चौकशी सुरू एटापल्ली : तालुक्यातील सुरजागड पहाडीवर नक्षल्यांनी जवळपास ८० वाहनांना आग लावली होती. राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या जळीतकांडाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पोलीस उपमहानिरिक्षक शिवाजी बोडखे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अहेरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजाराममूर्ती, सीआरपीएफचे अधिकारी उपस्थित होते. वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरजागड पहाडीवर येणार असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ट्रक जाळपोळ प्रकरणाचा तपास एटापल्लीचे एसडीपीओ नितीन जाधव करीत आहेत. त्यांनी घटनास्थळाला २४, २५, २६ व २८ डिसेंबर रोजी भेट देऊन चौकशी केली. यामध्ये ७७ ट्रक, तीन जेसीबी असे एकूण ८० वाहने जळाली आहेत. या घटनेमध्ये माओवादी नेता नर्मदाक्का, जोगन्ना भास्कर, साईनाथ रामको, कोवा उसेंडी, गोंगलू यांच्यासह विविध दलममध्ये सहभागी असलेल्या नक्षल्यांचा सहभाग होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तपास अधिकारी एसडीपीओ नितीन जाधव यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. ज्या नागरिकांवर संशय आहे. अशांना पोलीस ठाण्यात बोलवून चौकशी केली जात आहे. ठाकूर ट्रान्सपोर्टचे ५० ट्रक असल्याची माहिती जाधव यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)