शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

आंबेशिवणीत यांत्रिकी पद्धतीने धान रोवणी प्रात्यक्षिक

By admin | Updated: July 24, 2014 23:52 IST

कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील आंबेशिवणी येथे यंत्राद्वारे धान रोवणी प्रात्यक्षिक नुकतेच करून दाखविण्यात आली. प्रत्यक्ष धान रोवणी यंत्राचा

गडचिरोली : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील आंबेशिवणी येथे यंत्राद्वारे धान रोवणी प्रात्यक्षिक नुकतेच करून दाखविण्यात आली. प्रत्यक्ष धान रोवणी यंत्राचा वापर करून यांत्रिकीकरणाचे धडे शेतकऱ्यांना देण्यात आले. धान रोवणी यंत्राद्वारे धानाची रोवणी केल्यास लागवड खर्च अत्यंत कमी येतो व वेळेत रोवणी होत असल्याने उत्पादनातही वाढ होते. या उद्देशाने यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचत गटाचे अध्यक्ष प्रफुल भैसारे यांच्या शेतावर सदर प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक अनंत पोटे, आ. डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हसनअली गिलानी, शंकर सालोटकर, बाबुराव बावणे, महिला बचत गटाच्या अध्यक्ष अनिता मडावी, सुनिल खोब्रागडे, माजी पं. स. सभापती माणिक झंजाळ, विजयकुमार अरगडे, उमेश शर्मा, हर्षल देशमुख आदी उपस्थित होते. आत्माअंतर्गत यांत्रिकीकरणाद्वारे जिल्ह्यातील बाराही तालुक्यात शेती शाळा व पीक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. लागवड खर्च कमीत-कमी व मनुष्यबळाचा कमी वापर व्हावा या उद्देशाने यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून धान रोवणी केली जात आहे, अशी माहिती अनंत पोटे यांनी दिली. दरम्यान भैसारे यांच्या शेतात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यंत्राद्वारे धान रोवणीचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहोचविणे गरजेचे आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. प्रात्यक्षिकाच्या आयोजनाकरिता गौतम जांभुळकर, नोजेंद्र लांडगे यांनी सहकार्य केले. यावेळी आंबेशिवणी येथील शेतकरी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)