शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

शहर विकास आराखडा तयार करा

By admin | Updated: June 13, 2016 02:58 IST

गडचिरोली शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी शहर विकासाचा आराखडा तयार करा,

खासदारांचे अधिकाऱ्यांना निर्देश : गडचिरोली शहरात फिरून घेतला आढावागडचिरोली : गडचिरोली शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी शहर विकासाचा आराखडा तयार करा, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. शनिवारी खासदार अशोक नेते यांनी शहरात फेरफटका मारून शहरातील सोयीसुविधांचा आढावा घेतला. अनेक वार्डांमध्ये नाल्यांचे बांधकाम झाले नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे दिसून आले. प्रत्येक वार्डामध्ये नाली व रस्ते निर्माण करणे हे नगर परिषदेचे कर्तव्य असतानाही नगर परिषदेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. सांडपाण्याचा निचरा होण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेने नियोजनबध्द कामे न केल्याने शहरात अडचणी वाढल्या आहेत. गटारांची निर्मिती केल्यास शहरातील दुर्गंधीची समस्या दूर होईल. ओपन स्पेसमध्ये बगिचाचे बांधकाम करण्यासाठी उपाययोजना कराव्या. शहराला सुंदर व स्वच्छ बनविण्यासाठी विकास आराखडा तयार करावा, चारही मार्गावर सार्वजनिक मुत्रीघर, पाण्याची व्यवस्था, वर्दळीच्या ठिकाणी हायमॉस्ट लाईटची व्यवस्था करण्याच्या सूचना खासदारांनी दिल्या. नगरविकास मंत्र्यांची भेट घेऊन विकासासाठी निधी उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार डॉ. देवराव होळी, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद पिपरे, अनिल पोहणकर, रेखा डोळस, शहराध्यक्ष संगीता पिल्लारे, तहसीलदार भोयर, मुख्याधिकारी क्रिष्णा निपाने, बीडीओ पचारे उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)