शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पातागुड्डममध्ये पोलीस ठाणे निर्मितीचे काम युद्धपातळीवर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2016 01:29 IST

महाराष्ट्र- छत्तीसगडच्या सीमेवर सिरोंचा तालुक्यातील पातागुड्डम येथे नवीन पोलीस चौकीच्या निर्माणासाठी शासनाने निर्णय प्रत्यक्ष कृतीत आणला.

कलेक्टर, एसपी पोहोचले : हेलिकॉप्टर व आधुनिक वाहनाने ताफा आलासिरोंचा : महाराष्ट्र- छत्तीसगडच्या सीमेवर सिरोंचा तालुक्यातील पातागुड्डम येथे नवीन पोलीस चौकीच्या निर्माणासाठी शासनाने निर्णय प्रत्यक्ष कृतीत आणला. त्यानुसार गडचिरोली पोलीस बांधकाम साहित्यासह इंद्रावती नदीच्या काठावर पोहोचले. यावेळी जिल्हाधिकारी रणजीतकुमार व पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अधिनस्त अधिकारी, कर्मचाऱ्यांसह मोक्यावर उपस्थित होते. तीन राज्याच्या अंतिम सीमेवरील घनदाट जंगलात पोहोचल्यावर आसमंतात हेलिकॉप्टर तर भूतल मार्गावर आधुनिक वाहनांचा ताफा सोबतीला स्वयंचलित शस्त्रधारी पोलीस जवानांचे पथक देशाच्या सीमेवरील युद्धजन्य स्थितीचा आभास निर्माण करणारे हे वीरश्रीयुक्त वातावरण गडचिरोली पोलिसांच्या या शक्तीप्रदर्शनाने सीमावर्ती राज्यातील नागरिक व प्रशासनही दणाणून गेले. मागील तीन दिवसांपासून जिकडे- तिकडे या बाबीची चर्चा सुरू आहे. हा भाग सिरोंचा तालुक्यातील नक्षली कारवायांच्या दृष्टिने संवेदनशील भाग आहे. पोलीस ठाण्याच्या निर्मितीने नक्षली कारवायांवर आळा बसणार आहे. (तालुका प्रतिनिधी)