शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

घेराव आंदोलनासाठी गडचिरोलीतून काँग्रेसचे कार्यकर्ते जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:40 IST

यावेळी मेक इन इंडियापासून मेक इन गडचिरोलीपर्यंतचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी एकतरी नावीन्यपूर्ण काम दाखवावे, असे आव्हान देत रेल्वे लाइनचे काम, ...

यावेळी मेक इन इंडियापासून मेक इन गडचिरोलीपर्यंतचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी एकतरी नावीन्यपूर्ण काम दाखवावे, असे आव्हान देत रेल्वे लाइनचे काम, मुद्रा लोन योजनाही अयशस्वी झाल्याचा आरोप करण्यात आला.

गडचिरोलीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी तत्कालीन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते; पण आता हे काम थंडबस्त्यात आहे. यासाठी ४० टक्के निधी केंद्र सरकार, तर ६० टक्के राज्य सरकार देते; पण आकांक्षित जिल्हा या नात्याने हा संपूर्ण निधी केंद्र सरकारने द्यावा आणि त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा डॉ. उसेंडी यांनी व्यक्त केली.

पत्रपरिषदेला जि.प. सदस्य ॲड. राम मेश्राम, काँग्रेसचे पांडुरंग घोटेकर, नगरसेवक आणि शहराध्यक्ष सतीश विधाते, प्रभाकर वासेकर, शिक्षक सेलचे डी.डी. सोनटक्के, किसान आघाडीचे वामनराव सावसाकडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

(बॉक्स)

गटार लाइनच्या कामाची चौकशी करा

शहरात सुरू असलेले गटार लाइनचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. या कामामुळे रस्ते खराब झाले असून, त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. गडचिरोली नगर परिषद सध्या भ्रष्टाचाराचा अड्डा झाली आहे. पैशासाठी भाजपच्या नगरसेवकांमध्ये गटबाजी सुरू आहे. गटार लाइनच्या कामाची चौकशी केल्याशिवाय त्या कामाचे पैसे नगर परिषदेने देऊ नयेत; अन्यथा काँग्रेसकडून आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.