शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या लाटेतही काँग्रेस स्थिर

By admin | Updated: February 24, 2017 00:48 IST

गडचिरोली जिल्हा परिषदेत भाजप २० जागा जिंकत मोठा पक्ष म्हणून उदयाला आला आहे.

भाजपला मिळाल्या २० जागा : १५ जागांवर काँग्रेस तर पाच जागांवर राकाँ विजयीगडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेत भाजप २० जागा जिंकत मोठा पक्ष म्हणून उदयाला आला आहे. तर भाजपच्या या झंझावतातही काँग्रेसने २०१२ पेक्षा एक जागा अधिक जिंकत आपले अस्तित्व स्थिर ठेवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत मोठा तडाखा बसला असून राकाँच्या जागा १० वरून ५ वर आल्या आहेत. आदिवासी विद्यार्थी संघाने अहेरी विधानसभा क्षेत्रात सात जागा जिंकत भरीव कामगिरी केली आहे. त्यामुळे आता सत्तेचे समीकरण जुळविण्याची भाजपला तयारी करावी लागणार आहे. भाजपसोबत सहा जागांसाठी कोण मैत्री करतो, हे येणाऱ्या काळात दिसून येईल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येऊन सत्तास्थापन करून असा दावा करीत आहे. त्यामुळे सत्तेचा घोडेबाजार काही दिवसात तेजीत येईल, असे चित्र आहे.धर्मरावबाबांसह राकाँलाही दणकाधर्मरावबाबा यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांना पराभव पहावा लागला. त्यांच्या धाकट्या कन्या तनुश्री आत्राम मुलचेरा तालुक्यातून पराभूत झाल्या तर धर्मरावबाबांचे धाकटे बंधू रवींद्रबाबा आत्राम यांची कन्या नेहा आत्राम यांचा माजी आमदार दीपक आत्राम यांच्या पत्नीने पराभव केला. जगन्नाथराव आत्राम यांचे चिरंजीव रामेश्वर आत्राम हे ही अहेरी तालुक्यातून पराभूत झाले. मात्र धर्मरावबाबा आत्राम यांचे चिरंजीव हर्षवर्धनराव हे पंचायत समितीच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहे. तीन पराभव व दोन विजयाने धर्मरावबाबा आत्राम यांचे पारडे समसमान असल्याचे दिसून येत आहे. मात्र घराणेशाहीला मतदारांनी मोठी चपराक या निकालाने दिली. राकॉला आता आत्मचिंतनाची गरज आहे.