शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
3
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
4
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
5
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
6
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
7
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
8
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
10
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
11
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
12
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
13
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
14
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
19
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
20
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शीचे पं. स. उपसभापती पायउतार

By admin | Updated: July 16, 2015 02:05 IST

चामोर्शी पं. स. चे उपसभापती केशव भांडेकर यांच्या विरूद्ध इतर पं. स. सदस्यांनी १० जून रोजी अविश्वास प्रस्ताव पारित केला होता.

न्यायालयाचा निर्वाळा : अविश्वास ठरावावरील स्थगिती उठविली
चामोर्शी : चामोर्शी पं. स. चे उपसभापती केशव भांडेकर यांच्या विरूद्ध इतर पं. स. सदस्यांनी १० जून रोजी अविश्वास प्रस्ताव पारित केला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार ठरावाला स्थगिती देण्यात आली होती. मात्र ९ जुलैच्या न्यायालयीन आदेशान्वये अविश्वास प्रस्तावावरही स्थगिती उठविल्याने पं. स. उपसभापती केशव भांडेकर यांना पायउतार व्हावे लागले आहे.
१० जून रोजी १६ सदस्यसंख्या असलेल्या पं. स. च्या बैठकीत १३ सदस्य उपस्थित होते. अविश्वास ठरावाच्या बाजुने १२ सदस्यांनी मतदान केले. यामध्ये भाजपचे पाच, राकाँ दोन, युवाशक्ती दोन, अपक्ष दोन व काँग्रेसच्या एका पं. स. सदस्याचा समावेश होता. अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणातील निर्णयास अधीन राहून प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत असा ठराव पारित झाल्याची अंमलबजावणी करता येणार नाही, असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यामुळे अविश्वास प्रस्तावास स्थगिती देण्यात आली होती. मात्र न्यायालयाने सदर प्रस्तावावरील स्थगिती उठविल्याने पंचायत समितीचे उपसभापती केशव भांडेकर यांना पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. (शहर प्रतिनिधी)